एक्स्प्लोर

Upcoming Marathi Drama : 'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ नव्या पिढीचा रंगमंचावर परफेक्ट जलवा!

Upcoming Marathi Drama : नवीन पिढी नवीन विषय घेऊन मराठी रंगभूमीवर उतरणार...

Upcoming Marathi Drama : पुण्याच्या (Pune News) रंगभूमीवरून आलेल्या तरुण कलाकारांच्या उत्साही टीमने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलंय. गेल्या दोन वर्षांपासून लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना आणि त्यांच्या ग्रुपने राज्यभरातील एकांकिका स्पर्धांमध्ये विजय मिळवला. 'ऑल दी बेस्ट', 'मनोमिलन' अशा उदाहरणांनी हे घवघवीत यश या आधीही अधोरेखित झाले आहे. यंदा अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या एकांकिकेने सर्वच पारितोषिकं पटकावले. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, बॅकग्राउंड  आणि लायटींग या सर्वच घटकांमध्ये काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांनी त्याला साथ दिली. 

'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!' एकांकिका ते नाटक पर्यंतचा प्रवास...

या यशानंतर आता हीच एकांकिका नाटकाच्या रूपात व्यावसायिक रंगभूमीवर येत आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या सादरीकरणाखाली हे नाटक रंगमंचावर उभं राहणार असून विशेष म्हणजे ओरिजिनल एकांकिका टीम या नाटकात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shripad Anant Padmakar (@padmakarshripad)

हे नाटक करण्यामागचा उद्देश नक्की काय?

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ हे नाटक नव्या पिढीचा विचार, दृष्टीकोन आणि समाजाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन प्रेक्षकांपुढे मांडणार आहे. लेखक-दिग्दर्शक विनोद रत्ना यांच्या लेखणीतून साकारलेली ही कथा नव्या Gen-Z पिढीला रंगमंचावर साकारणार आहे. निर्माते श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव तसेच सादरकर्ते चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे, “या नाटकाद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे"

दमदार टीमशी ओळख!

समृद्धी कुलकर्णी, श्रेयस जोशी आणि वैभव रंधवे या कलावंतांच्या अभिनयाची झलक आधीच पुरस्कारमंचावर दिसली आहे. आता व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. बॅकग्राउंड आर्टीस्ट ऋतुजा बोठे, लायटींग अभिप्राय कामठे आणि संगीत ‘कलादर्शन, पुणे’ यांनी सजवलेले हे नाटक नव्या विचारांना आणि तरुण उत्साहाला नवा रंग देणार आहे. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’ या नाटकातून मराठी रंगभूमीला एक ताजं, सळसळतं आणि विचारशील रूप लाभणार आहे. मराठी रंगभूमीदिनाच्या मुहूर्त, म्हणजेच 5 नोव्हेंबर 2025 रोजी ‘जिगीषा’ संस्थेच्या निर्मितीत हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

इतर महत्तवाच्या बातम्या : 

Last Stop Khanda: प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट... 'लास्ट स्टॉप खांदा'चा टीजर रिलीज, कधी प्रदर्शित होणार सिनेमा?

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Ramayana Box Office Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
Farah Khan : 'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
Dhvani Bhanushali Engagement : 'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
Embed widget