एक्स्प्लोर

या खास कारणासाठी Ranbir Kapoor आणि Alia Bhatt येणार दिल्लीत, चाहत्यांना गूड न्यूज मिळणार

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत असल्याची चर्चा आहे.

Brahmastra: बॉलिवडू अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी अद्याप एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. हे दोघेही पहिल्यांदाच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर सिंह आणि आलीय भट्ट यांच्यासह अभिनेत्री मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि नागार्जून हे देखील झळकणार आहेत. यामुळं हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय? याची चाहत्यांना उस्तुकता लागलीय. परंतु, कोरोना महामारीमुळं या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जात आहे. यातच प्रेक्षकांच्या आनंदात भर घालणारी माहिती समोर येत आहे. 

बॉलीवूड हंगामानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यासाठी 15 डिसेंबर रोजी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केलं जाईल. त्याचवेळी, निर्मात्यांनी नुकतेच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचे संकेत देखील दिलं होते. याचबरोबर रालिया चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित करण्यात येईल, असंही म्हटलं जातंय. 

डिस्ने इंडियासोबत करण जोहरनं या चित्रपटाची निर्मिती केलीय. हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होऊ शकतो.  ब्रह्मास्त्र हा पौराणिक कथानकावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारिखेत अनेकदा बदल करण्यात आलाय. कोरोनामुळं या चित्रपटाची शूटींग थांबवण्यात आली होती. वी एफएक्समध्येही उशीर झाला होता. 

विशेष म्हणजे, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत असल्याची चर्चा आहे. मात्र, हे दोघही अद्याप त्यांच्या नात्याबाबत बोलले नाहीत. याचदरम्यान, आलियानेही अनेकदा रणबीरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर आलिया आता नेहमीच रणबीरच्या फॅमिली फंक्शन्समध्ये दिसली आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा-

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bopdev Ghat Incident: 20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
Pune Mahalakshmi Devi: दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Dhammachakra Pravartan Din 2024 : दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maybach Car Kolhapur  : दसरा मेळाव्यासाठी छत्रपती घराण्याची मेबॅक कार सज्ज #abpमाझाSanjay Shirsat Mumbai : 'आता शुभ बोलं रे नार्या' असं बोलण्याची वेळ आलेली आहे - संजय शिरसाटSujay Vikhe Patil Bhagwangad : दसरा मेळावा राजकीय व्यासपीठ नाही; मुंडे साहेबांनी  सुरू केलेली परंपराSanjay Raut Full PC : डुप्लिकेट लोकंही दसरा मेळावा करतात -संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bopdev Ghat Incident: 20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
20 किमी अंतर अन् 80 किमी प्रवास, CCTV पासून वाचण्यासाठी खटाटोप; बोपदेव घाट बलात्कारातील आरोपी कसा चकवा देत होते?
Pune Mahalakshmi Devi: दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
Sanjay Raut : जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
जनता मूळ शिवसेनेसोबत, बाकीचे डुप्लिकेट, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याआधी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!
Dhammachakra Pravartan Din 2024 : दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
दीक्षाभूमी गजबजली, 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी नागपुरात लोटला भीमसागर
Raj Thackeray: राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
राज ठाकरेंनी दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच संवाद साधला; निवडणुकीआधी मांडले 10 महत्वाचे मुद्दे
Mohan Bhagwat: OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
OTT वर बीभत्सपणा वाढलाय, कायद्याने नियंत्रण आणा, सरसंघचालकांची मोठी मागणी
Ravindra Dhangekar : राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
राधाकृष्ण विखेंच्या आशीर्वादाने पुण्यातील दोनशे कोटींची शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न, धंगेकरांचा खळबळजनक आरोप
Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
Embed widget