एक्स्प्लोर

Yodha Movie Trailer Launch : विशेष अंदाजात अन् प्रेक्षकांच्या साथीने थेट विमानातच लॉन्च झाला 'योद्धा' चित्रपटाचा ट्रेलर, 15 मार्च रोजी सिनेमागृहात होणार प्रदर्शित

Yodha Movie Trailer Launch : सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असलेला योद्धा चित्रपट हा 15 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Yodha Movie Trailer Launch :  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) मुख्य भूमिकेत असलेल्या योद्धा (Yodha) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी थ्रिलिंग अंदाजात योद्धा चित्रपटाचे पोस्ट रिलीज करण्यात आले होते. 37,000 फूट उंचावरुन हे पोस्टर लॉन्च झाले होते. तसेच आता हटके अंदाजात योद्धा चित्रपटाचे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. थेट विमानातून आणि प्रेक्षकांच्या समवेत योद्धा चित्रपटाचा हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. तसेच 15 मार्च रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात सैनिकाच्या भूमिकेत असणार आहे. अरुण असं या सिद्धार्थच्या भूमिकेचं नाव आहे. देशासाठी स्वत:चा त्याग करणारा असा हा योद्धा आहे. मागील अनेक दिवसांपासून योद्धा या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. याआधी हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण त्यावेळी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. पण आता हा चित्रपट 15 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

सिनेसृष्टीत पहिलाच प्रयोग

चित्रपटांच्या संदर्भात सिनेसृष्टीत अनेक नवनवीन प्रयोग केले जातात. बऱ्याचदा चित्रपटांचे प्रमोशन देखील वेगळ्या पद्धतीने केले जाते. पण पहिल्यांचा एका चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत अनोख्या पद्धतीने लॉन्च करण्यात आला आहे. विमानात प्रेक्षकांसोबत 37,000 फूट उंचावरुन हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.  यासंदर्भात सिद्धार्थ मल्होत्रा याने सोशल मीडियावर या ट्रेलर लॉन्चचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच बॉलीवूड किंबहुना भारतीय सिनेसृष्टीतला हा पहिलाच प्रयोग असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

सिद्धार्थ मल्होत्रासोबत योद्धामध्ये झळकरणार 'हे' कलाकार

'योद्धा' या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रासह दिशा पटानी (Disha Patani) आणि राशी खन्ना (Raashii Khanna) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. करण जोहर, शशांक खेतान, अपूर्व मेहता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अॅक्शन आणि रोमांचचा या चित्रपटात धमाका असल्याचं यापूर्वी सिद्धार्थने सांगितलं होतं. त्याच पद्धतीने आता योद्धाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. 

ही बातमी वाचा : 

Mismatched Season 3 : डिंपल आणि ऋषी पुन्हा येतायत, Mismatched चा तिसरा सीजन लवकरच येणार भेटीला, नवा कोरा प्रोमो आला समोर

महत्त्वाच्या बातम्या

Singer Rimi Tomy Second Marriage: प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा
प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा
Sayali Sanjeev: सायली संजीव आपल्या नावापुढे बाबांचं नाव का लावते? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'आडनाव न लावता...'
सायली संजीव आपल्या नावापुढे बाबांचं नाव का लावते? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'आडनाव न लावता...'
Sunny Deol Suryaa Movie : सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
Adinath Kothare Ramayana: 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident News: दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
Mumbai : मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड; प्रत्येक सदनिकेमागे दरमहा 235 रुपये शुल्क भरावं लागणार
मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड, बीएमसीचा नेमका प्लान काय? जाणून घ्या
Raju Shetti : राजू शेट्टींच्या स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश 
स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश
Satara Tarali Pump Storage Project: साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
FDA Action In Akkalkot Swami Samarth Temple: अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानातून 850 किलो मिठाई जप्त; तुकाराम मुंढेंची कारवाई
अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानातून 850 किलो मिठाई जप्त; तुकाराम मुंढेंची कारवाई
Embed widget