एक्स्प्लोर

World Cup 2023: "लगेच माफी माग", वर्ल्डकप फायनलची मॅच बघायला आलेल्या अनुष्का आणि अथियाबाबत हरभजननं केलेल्या कमेंटवर भडकले नेटकरी

World Cup 2023: नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हरभजन सिंह (Harbhajan Singh) हा कॉमेंट्री करताना अनुष्का आणि अथिया यांच्या नावाचा उल्लेख करत आहे, असं ऐकू येत आहे.

World Cup 2023: विश्वचषकाच्या फायनलमध्ये (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (India Vs Aus)  पराभव केला. विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगल्यामुळे संपूर्ण देश नाराज झाला आहे. मॅच बघायला अनेक बॉलिवूड स्टार्स अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium)  दाखल झाले होते. विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि के. एल राहुलची (KL Rahul) पत्नी अथिया शेट्टी या देखील टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गेल्या होत्या. अथिया आणि अनुष्का यांचे नरेंद्र मोदी स्टेडियम येथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हरभजन सिंह (Harbhajan Singh) हा कॉमेंट्री करताना अनुष्का आणि अथिया यांच्या नावाचा उल्लेख करत आहे, असं ऐकू येत आहे. या व्हिडीओमध्ये हरभजननं अनुष्का आणि अथिया यांच्याबाबत कमेंट करताना दिसत आहे.

हरभजननं  केलेली कमेंट

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मॅचदरम्यान, कॅमेरा अनुष्का आणि अथिया यांच्याकडे वळतो, तेव्हा दोघेही एकमेकांशी बोलताना दिसले. ज्यावर हरभजन सिंह म्हणतो, “मला वाटतं की कदाचित या दोघी चित्रपटांबद्दल बोलत असतील. कारण अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नसेल, असं मला वाटतं”

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

हरभजन सिंहनं कॉमेंट्री  अनुष्का आणि अथिया यांच्याबाबत केलेल्या   "बायकांना क्रिकेट कळतं की नाही, असं हरभजनला म्हणायचं काय?? लगेच माफी मागाव", असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं आहे. तर दुसऱ्या युझरनं ट्वीट केलं, "हे बरोबर नाहीये, हे कूल वाटत नाही"

इतर महत्वाच्या बातम्या:

World Cup Final: शाहरुखपासून दीपिकापर्यंत! फायनलचा महामुकाबला पहायला कलाकारांची मांदियाळी जमली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget