एक्स्प्लोर

Web Series Release On OTT In July : जुलै महिन्यात 'मिर्झापूर 3' सह ओटीटीवर रिलीज होणार 'या' धमाकेदार वेब सीरिज

Web Series Release On OTT In July 2024 : काही वेब सीरिजची उत्सुकता आधीच शिगेला पोहचली होती. वेब सीरिज प्रेमींसाठी पुढील महिना धमाकेदार असणार आहे.

Web Series Release On OTT In July 2024 : जुलै महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सीरिज, चित्रपट रिलीज होणार आहेत. यामध्ये काही वेब सीरिजची उत्सुकता आधीच शिगेला पोहचली होती. वेब सीरिज प्रेमींसाठी पुढील महिना धमाकेदार असणार आहे. 

OTT प्लॅटफॉर्मला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरबसल्या चित्रपट, वेब सीरिज हव्या त्या वेळेला पाहता येत असल्याने अनेकांची ओटीटीला पसंती आहे. प्रेक्षकांचा वाढता कल पाहून ओटीटीवर रिॲलिटी शोही येऊ लागले आहेत. जून महिना ओटीटी प्रेमींसाठी चांगला होता. जुलै महिन्यातही ओटीटीवर धमाकेदार वेब सीरिज रिलीज होणार आहे. 

मिर्झापूर -3 

मिर्झापूर या गाजलेल्या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 जुलैपासून ही वेब सीरिजचे स्ट्रीमिंग होणार आहे. प्राईम व्हिडीओवर ही वेब सीरिज पाहता येणार.

कमांडर करण सक्सेना

गुरमीत चौधरीची मुख्य भूमिका असलेली  'कमांडर करण सक्सेना'ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक अॅक्शन ड्रामा आहे. मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे या वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. 8 जुलैपासून डिस्नी हॉटस्टारवर ही वेब सीरिज स्ट्रीम होणार आहे. 

पिल

अभिनेता रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेली ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून रितेश ओटीटीवर पदार्पण करणार आहे. ही वेब सीरिज 12 जुलैपासून जिओ सिनेमावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 शो टाइम पार्ट 2

इम्रान हाश्मी आणि मौनी रॉय यांच्या मालिका शोटाइम पार्ट 2 चे काही एपिसोड यापूर्वी रिलीज झाले होते. त्याचे काही एपिसोड आता 12 जुलै रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहेत.

हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन 2

हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन 2 चा एक एपिसोड दर आठवड्याला रिलीज होतो. त्याचा पुढचा भाग हॉटस्टारवर 3  जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

द बॉईज

 अॅक्शन कॉमेडी ड्रामा सीरिज द बॉईज या वेब सीरिजचा चौथा सीझन 18  जुलै रोजी प्राईम व्हिडीओपासून स्ट्रीम होणार आहे. 

36 डेज्

अभिनेत्री नेहा शर्मा आणि श्रुती सेठ यांची मुख्य भूमिका असलेली 36 डेज् ही वेब सीरिज 12 जुलै पासून सोनी लिव्ह या ओटीटी अॅपवर पाहता येईल. 

इतर संबंधित बातमी :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपा माजी जिल्हाध्यक्षाच्या कारने उडवलं, बुलेटस्वार अन् महिला जखमी; नागरिकांनी ड्रायव्हरला चोपले
भाजपा माजी जिल्हाध्यक्षाच्या कारने उडवलं, बुलेटस्वार अन् महिला जखमी; नागरिकांनी ड्रायव्हरला चोपले
Video: 9 मे रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा फोन आला, पण...; ट्रम्पच्या मध्यस्थीबाबत PM मोदींचं लोकसभेत उत्तर
Video: 9 मे रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा फोन आला, पण...; ट्रम्पच्या मध्यस्थीबाबत PM मोदींचं लोकसभेत उत्तर
Rahul Gandhi :  डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलले हे या सभागृहात सांगा, देश तुमच्या इमेज, राजकारण आणि पीआरच्या वर, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलले हे या सभागृहात सांगा, राहुल गांधी यांचं ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत नरेंद्र मोदींना आव्हान
केंद्रासोबत पत्रव्यवहारासाठी हिंदी भाषेची सक्ती नाही; भाषा अनुभागाची स्थापना, लोकसभेत माहिती
केंद्रासोबत पत्रव्यवहारासाठी हिंदी भाषेची सक्ती नाही; भाषा अनुभागाची स्थापना, लोकसभेत माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj-Uddhav Thackeray Inside Story : राज-उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, इनसाईड स्टोरी काय?
Raj Thackeray Matoshree:  उद्धव  ठाकरेंना  राज ठाकरेंकडून  वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
Marathi Language Issue | नामांकित शाळेत शाळेतील फलकांवरून नवा वाद! मराठी की English?
Operation Sindoor |ऑपरेशन सिंदूरवर दोन्ही सभागृहात ससंदेत विशेष चर्चा
Burnt Currency Notes | वादग्रस्त जाळलेल्या नोटा न्यायाधीश वर्माप्रकरणी सर्वौच्च न्यायालयात उदया सुनावणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपा माजी जिल्हाध्यक्षाच्या कारने उडवलं, बुलेटस्वार अन् महिला जखमी; नागरिकांनी ड्रायव्हरला चोपले
भाजपा माजी जिल्हाध्यक्षाच्या कारने उडवलं, बुलेटस्वार अन् महिला जखमी; नागरिकांनी ड्रायव्हरला चोपले
Video: 9 मे रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा फोन आला, पण...; ट्रम्पच्या मध्यस्थीबाबत PM मोदींचं लोकसभेत उत्तर
Video: 9 मे रोजी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा फोन आला, पण...; ट्रम्पच्या मध्यस्थीबाबत PM मोदींचं लोकसभेत उत्तर
Rahul Gandhi :  डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलले हे या सभागृहात सांगा, देश तुमच्या इमेज, राजकारण आणि पीआरच्या वर, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलले हे या सभागृहात सांगा, राहुल गांधी यांचं ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत नरेंद्र मोदींना आव्हान
केंद्रासोबत पत्रव्यवहारासाठी हिंदी भाषेची सक्ती नाही; भाषा अनुभागाची स्थापना, लोकसभेत माहिती
केंद्रासोबत पत्रव्यवहारासाठी हिंदी भाषेची सक्ती नाही; भाषा अनुभागाची स्थापना, लोकसभेत माहिती
पुण्यात एक-दोन नाही, तर 3 बिबट्या; एका मागून एकाचा मुक्त संचार, सीसीटीव्हीत घटना कैद
पुण्यात एक-दोन नाही, तर 3 बिबट्या; एका मागून एकाचा मुक्त संचार, सीसीटीव्हीत घटना कैद
Rohini Khadse : कोर्टातील युक्तिवाद संपल्यानंतर रोहिणी खडसे बाहेर आल्या, दोन वाक्यात प्रतिक्रिया देत म्हणाल्या...
कोर्टातील युक्तिवाद संपल्यानंतर रोहिणी खडसे बाहेर आल्या, दोन वाक्यात प्रतिक्रिया देत म्हणाल्या...
नांदेडमध्ये मद्यधुंद कार चालकाचा कहर! रिक्षा बुलेटसह उभ्या वाहनांवर भरधाव गाडी घातली; बुलेट व रिक्षाचालक गंभीर
नांदेडमध्ये मद्यधुंद कार चालकाचा कहर! रिक्षा बुलेटसह उभ्या वाहनांवर भरधाव गाडी घातली; बुलेट व रिक्षाचालक गंभीर
Daya Nayak : अखेर दया नायक यांना बढती, सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती; पण, 2 दिवसांतच होणार निवृत्त
अखेर दया नायक यांना बढती, सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती; पण, 2 दिवसांतच होणार निवृत्त
Embed widget