एक्स्प्लोर

सैय्यारा' आवडला असेल तर, मोहित सुरीच्या 'या' फिल्म्स नक्की पाहा!

MOHIT SURI FILM : मोहित सुरीचा 'सैय्यारा' सिनेमा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. जर तुम्हीही मोहित सुरीच्या 'सैय्यारा'चे फॅन झाला असाल, तर त्यानंच दिग्दर्शित केलेले इतरही काही सिनेमे नक्की आवडतील.

MOHIT SURI

1/8
दिग्दर्शक मोहित सुरीचा 'सैय्यारा' सिनेमा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. जर तुम्हीही मोहित सुरीच्या 'सैय्यारा'चे फॅन झाला असाल, तर त्यानंच दिग्दर्शित केलेले इतरही काही सिनेमे तुम्हाला नक्की आवडतील.

2/8
'सैय्यारा'ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. या सिनेमाच्या माध्यमातून अहान पांडे  ,अनीत पड्डाया या दोन नवख्या कलाकारांसोबतच दिग्दर्शक मोहित सुरीवरही कौतुकाचा वर्षाव केला जातोय.

3/8
'सैय्यारा'च्या माध्यमातून मोहित सुरी यानं परत एकदा प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मोहित सुरीनं याआधीही सुपरहिट चित्रपट केलेत.

4/8
मोहित सुरीच्या सुपरहिट सिनेमांच्या यादीत सर्वात पहिलं नाव आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरच्या 'आशिकी 2' चित्रपटाचं येतं. मोहित सुरीनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. हा सिनेमा तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.

5/8
'मर्डर 2'मध्ये इमरान हाशमी आणि  जॅकलिन फर्नांडिस यांच्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली. या चित्रपटाचा जॉनर रोमँटिक आणि  थ्रीलर  आहे. हा सिनेमा तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.

6/8
'हमारी अधुरी कहानी' सिनेमादेखील मोहित सुरीनं दिग्दर्शिक केला आहे. या चित्रपटात  इमरान हाशमी आणि विद्या बालन यांनी अतिशय चांगला अभिनय केला होता. हा सिनेमा तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.

7/8
मोहित सुरीचा 'आवारापन' जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा तो चित्रपटगृहात फ्लॉप ठरला. पण, काही काळानं मात्र सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्याची खूप चर्चा झाली. आता या चित्रपटाचा दुसरा  सिक्वल देखील  रिलीज  होणार आहे. या चित्रपटाला डायरेक्टरच्या करियरचा कल्ट क्लासिक  असं म्हटल जातं. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स वर बघू शकता.

8/8
'एक व्हिलन' हा सिनेमा मोहित सुरीच्या  करियरचा आणखी एक सुपरडुपर हिट सिनेमा ठरला. या चित्रपटाची गोष्ट एका सिरिअल किलर भोवती फिरते. हा चित्रपट तुम्ही   नेटफ्लिक्स, जिओ सिनेमा आणि प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress:'झोपेतच निधन झालं...';  35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा,  सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा!  प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन,  गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही

चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

Embed widget