एक्स्प्लोर

Filmfare Award: 'भ्रष्ट, अनैतिक आणि...'; विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करत फिल्मफेअर अवॉर्ड्सवर साधला निशाणा

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर करुन फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यावर (Filmfare Awards 2023) निशाणा साधला आहे.

Vivek Agnihotri On Film Fare Award 2023: फिल्मफेअर पुरस्कार 2023 (Filmfare Awards 2023) हा सोहळा लवकरच पार पडणार आहे. या पुरस्कारसाठी नामांकित झालेल्या चित्रपटांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. आता प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर करुन फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यावर निशाणा साधला आहे. विवेक अग्निहोत्री हे फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023  बॉयकॉट करणार आहेत.  फिल्मफेअर  पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार नाही, असं विवेक यांनी ट्वीट शेअर करुन चाहत्यांना सांगितलं. 

विवेक अग्निहोत्री यांचे ट्वीट 

विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये द कश्मीर फाइल्स, गंगूबाई काठियावाड़ी, ब्रह्मास्त्र, भूल भुलैया 2, बधाई हो 2  आणि  ऊंचाई  या फिल्मफेअर अवॉर्ड्सचं नामांकन मिळालेल्या चित्रपटांचे पोस्टर दिसत आहे.  विवेक अग्निहोत्री यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं,  'मला मीडियाकडून कळले की, द कश्मीर फाईल्स या चित्रपटाला 68 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील 7 श्रेणींमध्ये नामांकित करण्यात आलं आहे. पण मी नम्रपणे सांगतो की, या अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार सोहळ्यामध्ये मी  सहभागी होणार नाही. त्याची कारणं मी पुढे सांगत आहे.'

ट्वीटमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी  68 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सहभागी न होण्याचं कारण  सांगितलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं,  फिल्मफेअरच्या मते, स्टार्सशिवाय इतर  कोणीही महत्वाचे नाही. स्टार्सशिवाय इतर लोकांचा कुणाला काही फरक पडत नाही. म्हणूनच, फिल्मफेअरच्या  अनैतिक जगात संजय भन्साळी किंवा सूरज बडजात्यासारख्या मास्टर डायरेक्टर्सना महत्व नाही. संजय भन्साळीची ओळख  आलिया भट्ट आहे, तर सूरज यांची ओळख  मिस्टर बच्चन आहेत.  फिल्मफेअर अवॉर्ड्सवरुनच चित्रपट निर्मात्यांची  प्रतिष्ठा ठरवली जाते, असे नाही पण ही अपमानास्पद व्यवस्था संपली पाहिजे. म्हणून, बॉलिवूडमधील भ्रष्ट, अनैतिक आणि गुंड प्रवृत्तीच्या विरोधात माझा निषेध आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी मी असे पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. '

पुढे विविके यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'कोणत्याही भ्रष्ट व्यवस्थेचा किंवा पुरस्कारांचा भाग होण्यास नकार देतो जे लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या क्रू सदस्यांना स्टार्सपेक्षा कमी वागणूक देतात. जे पुरस्कार जिंकले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि जे पुरस्कार नाही जिंकले त्यांचे देखील अभिनंदन करतो.' विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये दुष्यंत कुमार यांची एक कविता देखील शेअर केली आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Vivek Agnihotri: 'राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात..' पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणाबद्दल विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
CM Yogi Adityanath On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
नाना पाटेकरांच्या कामानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थक्क, सर्वांदेखत म्हणाले, 'मला वाटलं नव्हतं एखादा अभिनेता...'
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Embed widget