एक्स्प्लोर

Vivek Agnihotri: 'राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात..' पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणाबद्दल विवेक अग्निहोत्रींचं ट्वीट

पाच वर्षांपूर्वीच्या ट्वीट प्रकरणाबाबत नुकतीच विवेक (Vivek Agnihotri) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

Vivek Agnihotri: दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे त्यांच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. विविके यांचा  'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files)  हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामुळे देखील विविके हे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आता पाच वर्षांपूर्वीच्या ट्वीट प्रकरणाबाबत नुकतीच विवेक यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

पाच वर्षांपूर्वीच्या ट्वीट प्रकरणाबाबत विवेक अग्निहोत्री यांनी नुकतेच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, 'दिल्ली उच्च न्यायालयातील सू मोटो क्रिमिनल अटेम्प्ट केसच्या कालच्या घडामोडींवर माझे स्टेटमेंट, काही पक्षपाती प्रसारमाध्यमं आणि राजकीय पक्षांनी माझ्या विरोधात ज्या प्रकारे बातमी दिली आहे ती पूर्णपणे खोटी आहे. ' या ट्वीटमध्ये त्यांनी दोन फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये या प्रकरणाबाबत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं आहे.

विवेक अग्निहोत्रींनी ट्वीटवर शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'पाच वर्षांपूर्वी अमेरिकास्थित 'Drishtikone'ने गौतम नवलखा यांच्यावर एक लेख प्रकाशित केला होता, ज्यांना भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आणल्याच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली होती. स्रोत आणि लेखकाचा हवाला देऊन मी फक्त ट्वीट थ्रेड म्हणून लेख पोस्ट केला.त्यानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाने Drishtikone, श्री एस. गुरुमूर्ती आणि माझ्यावर काही आरोप केले. तो लेख ज्याने लिहिला होता, त्या लेखकाने ताबडतोब माफी मागून तो लेख काढून टाकला, त्यानंतर श्री एस गुरुमूर्ती यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली.यामुळे माझ्याकडे कोणतीही पर्याय राहिली नाही.  लेखाच्या स्त्रोतांनीच माफी मागितल्यामुळे मी नैतिक आणि बौद्धिकदृष्ट्या माफी मागितली. '

विवेक अग्निहोत्री यांनी या ट्वीटमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दल देखील माहिती दिली आहे. त्यांचा वॉक्सिन वॉर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Vivek Agnihotri: 'द कश्मीर फाईल्स'ला कचरा म्हणणाऱ्या दिग्दर्शकांना विवेक अग्निहोत्रींचं उत्तर; म्हणाले, 'द दिल्ली फाईल्सनंतर...'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harshi Rasanga Complaint By Cricketer Bhanuka Rajapaksa: दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Ramayana Teaser Released: चेहऱ्यावर शांत, संयमी भाव अन् डोळ्यांतलं तेजस्वी तेज; रणबीर कपूरच्या 'रामायण'ची पहिली झलक पाहिलीत? VIDEO
चेहऱ्यावर शांत, संयमी भाव अन् डोळ्यांतलं तेजस्वी तेज; रणबीर कपूरच्या 'रामायण'ची पहिली झलक पाहिलीत?
Sonali Bendre Goldie Behl News: अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप
अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत; पुण्यातील मावळच्या 30 गुंठे जागेचा वाद कोर्टात, स्थानिक शेतकऱ्याचे गंभीर आरोप
Sara Ali Khan Rents Out Mumbai Bungalow: फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; पाच वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार इतके कोटी
फक्त एक डील अन् सारा अली खान झाली रातोरात कोट्याधीश; पाच वर्ष दर महिन्याला खात्यात जमा होणार इतके कोटी

व्हिडीओ

Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report
Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report
Ashok Kharat : भोंदू खरातचं पाप सगळ्याच गुन्ह्याचा बाप! 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता Special Report
Ashok Kharat Nashik Court : अशोक खरातचे कारनामे, कुणाकुणाचे पंचनामे? Special Report
Krushna Dongaonkar on Ambadas Danve : अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026, KKR vs SRH Highlights  : सनरायजर्स हैदराबादचा 65 धावांनी दणदणीत विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
Ashok Kharat : भोंदू अशोक खरात तपास यंत्रणांना सहकार्य करेना, दुसरीकडे पत्नी फरार; SIT ची चौकशीसाठी नवी रणनीती 
भोंदू अशोक खरात तपास यंत्रणांना सहकार्य करेना, दुसरीकडे पत्नी फरार; SIT ची चौकशीसाठी नवी रणनीती 
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स
Embed widget