एक्स्प्लोर

Anushka-Virat Pics: विरुष्काचा रोमँटिक अंदाज; विराटनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस, म्हणाले, 'गंभीर...'

नुकताच विराटनं  (Virat Kohli) अनुष्कासोबतचा (Anushka Sharma)  एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे

Anushka-Virat Pics: 'पावर कपल' अशी ओळख असणारे  विराट कोहली  (Virat Kohli)  आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma)  हे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. विरुष्काच्या सोशल मीडियावरील फोटोला आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच विराटनं अनुष्कासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

विराटानं शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्का ही ऑरेंज कलरच्या वनपीसमध्ये दिसत आहे तर विराट हा ब्लॅक शर्टमध्ये दिसत आहे. विराटनं फोटोच्या कॅप्शनमध्ये  दोन हार्ट्सचं इमोजी  शेअर केले आहेत. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्काचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. विरुष्काच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

विरुष्काच्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'कोहली भाऊ, जरा  हसा नाहीतर लोक म्हणतील तुम्ही इतके गंभीर का आहात?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'रब ने बना दी जोडी' तर "दिल्ली डायरी...गॉड ब्लेस यू..."  अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली आहे.


Anushka-Virat Pics: विरुष्काचा रोमँटिक अंदाज; विराटनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस, म्हणाले, 'गंभीर...


Anushka-Virat Pics: विरुष्काचा रोमँटिक अंदाज; विराटनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस, म्हणाले, 'गंभीर...

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

विराट कोहली हा सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. त्याला इन्स्टाग्रामवर 247 मिलियन फॉलोवर्स आहेत. विराट हा सोशल मीडियावर त्याचे क्रिकेटच्या मॅच दरम्यानचे फोटो तसेच अनुष्का आणि वामिकासोबतचे फोटो शेअर करत असतो. 

2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. 2021 मध्ये तिनं मुलगी वामिकाला जन्म दिला. अनुष्का आणि विराट एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. गेली काही वर्ष अनुष्का शर्मानं अभिनयक्षेत्रातमधून ब्रेक घेतला होता. अनुष्काचे चाहते तिच्या चित्रपटांची उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता अनुष्का ही बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार आहे. तिचा ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda 'Xpress) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अनुष्का शर्मा देखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. अनुष्काला इन्स्टाग्रामवर  63 मिलियन्सपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Virat Kohli Anushka Sharma Dance Video: जिममध्ये पंजाबी गाण्यावर थिरकले विराट आणि अनुष्का; डान्स करता-करता अचानक...; व्हिडीओ व्हायरल

 

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget