एक्स्प्लोर

IPL 2024 : "तो आमचा जावईच"; विराट कोहलीसाठी शाहरुख खान असं का म्हणाला?

Shah Rukh Khan on Virat Kohli : 'IPL 2024' दरम्यान शाहरुख खानने विराट कोहलीसोबत असलेल्या आपल्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. शाहरुख खान म्हणाला,"विराट कोहलीसोबत मी खूप वेळ घालवला आहे. माझं विराटवर प्रेम आहे. खरंतर तो आमचा जावईच आहे".

Shah Rukh Khan on Virat Kohli : आयपीएल (IPL 2024)  नाइट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shah Rukh Khan) नुकतचं क्रिकेटर विराट कोहलीसोबत (Virat Kohli) भाष्य केलं आहे. शाहरुखने त्याच्या लाडक्या कोहलीचं कौतुक केलं आहे. शाहरुख खानने विराट कोहलीसोबत असलेल्या आपल्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. शाहरुख खान म्हणाला,"विराट कोहलीसोबत मी खूप वेळ घालवला आहे. माझं विराटवर प्रेम आहे. मला वाटतं, खरंतर तो आमचा जावईच आहे. इतर खेळाडूंपेक्षा विराट कोहलीला मी चांगलं ओळखतो". 

विराट कोहली आणि अनुष्का शर्माला अनेक दिवसांपासून ओळखतो : शाहरुख खान

शाहरुख खान स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,"विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दोघांना मी अनेक दिवसांपासून ओळखतो. दोघांसोबत मी खूप वेळ घालवला आहे. अनुष्का आणि विराट एकमेकांना डेट करत असल्यापासून मी त्यांना ओळखतोय. विराटसोबत रिलेशनमध्ये असताना अनुष्का माझ्यासोबत चित्रपटाचं शूटिंग करत होती. विराटला मी 'पठाण' (Pathaan) चित्रपटातील शीर्षक गीताचे डान्स स्टेप शिकवले आहेत. रवींद्र जडेजासोबत एका सामन्यादरम्यान तो डान्स करत होता तेदेखील मी पाहिलं आहे". 

शाहरुख पुढे म्हणाला,"विराट डान्स करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला पाहून मलाच वाईट वाटत होतं. पुढील वर्ल्ड कपमध्ये किंवा अन्य सामन्यांमध्ये डान्स करण्याआधी विराटला मी डान्स शिकवावा असं मला वाटतं". 

शाहरुख खाननं सांगितली मन की बात...

शाहरुख खान म्हणाला की, शानदार खेळाडू देशासाठी खेळत आहेत, मी रिुंकू सिंगसाठी उत्सूक आहे, इन्शाअल्लाह त्याला वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळावं त्यासह इतर संघांच्या युवा खेळाडूंना देखील संधी मिळावी. अनेक युवा खेळाडू दावेदार आहेत. मात्र, मला वैयक्तिक असं वाटतं रिंकू सिंगला संघात स्थान मिळावी, मला आनंद होईल". 

शाहरुखचा समावेश आज जगातील श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केला जातो. शाहरुखची एकूण संपत्ती 6300 कोटींच्या आसपास आहे. पण त्याची पहिली कमाई ही फक्त 50 रुपये होती. करीयरच्या सुरुवातीला हा अभिनेता तिकीट विक्रीचा काम करायचा. या कामाचा  मोबदला त्याला फक्त 50 रुपये मिळत असे, पुढे मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केले.अनेक सुपरहिट सिनेमे देऊन सिने जगतात त्याने स्वत:चा अमिट ठसा उमटवला आहे.   

संबंधित बातम्या

Bollywood Actor : आईच्या शेवटच्या दिवसात सोबत राहण्यास तयार नव्हता हा अभिनेता, पहिली कमाई अवघी 50 रुपये आज आहे तब्बल 6300 कोटींचा मालक; ओळखलत का ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Donald Trump on H1B Visa : भविष्यात अमेरिकेचा नाद नकोच? 'फक्त इंजिनिअर्स नव्हे, तर...' आता H1B व्हिसावर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्ट भूमिका
भविष्यात अमेरिकेचा नाद नकोच? 'फक्त इंजिनिअर्स नव्हे, तर...' आता H1B व्हिसावर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्ट भूमिका
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Indian Citizens Residing Illegally In US : ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?Uday Samant on Shivsena : एकनाथ शिंदे पु्न्हा ठाकरेंना धक्का देणार? उदय सामंतांचा सर्वात मोठा दावाWalmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
पुण्यात पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Donald Trump on H1B Visa : भविष्यात अमेरिकेचा नाद नकोच? 'फक्त इंजिनिअर्स नव्हे, तर...' आता H1B व्हिसावर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्ट भूमिका
भविष्यात अमेरिकेचा नाद नकोच? 'फक्त इंजिनिअर्स नव्हे, तर...' आता H1B व्हिसावर सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्ट भूमिका
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
वाल्मिक कराडची कोठडी संपली, कोर्टात पुन्हा हजेरी; सुरक्षेच्या कारणामुळे पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Indian Citizens Residing Illegally In US : ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
ट्र्रम्प सरकार 18 हजार अवैध भारतीयांना हद्दपार करणार; व्यापार युद्धाच्या भीतीने केंद्र सरकारचा सुद्धा मोठा निर्णय!
Jaykumar Gore: 'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
'सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात...',पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना गर्भित इशारा, नेमकं काय म्हणाले?
Virginity Test on Honeymoon : 'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
'सुहागरात्री सासरच्यांनी माझी व्हर्जिनिटी तपासली, अमानवी मार्गांचा वापर केला', विवाहित तरुणीनं पोलिस स्टेशन गाठलं अन्....
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Bengaluru Crime: बंगळुरुच्या के आर मार्केटमध्ये धक्कादायक घटना, बसची वाट पाहणाऱ्या महिलेवर सामूहिक अत्याचार, दोघांना अटक
बसची वाट पाहणाऱ्या महिलेला फसवून आडोशाला नेलं, अंधार सामूहिक अत्याचार, बंगळुरु हादरलं
Embed widget