एक्स्प्लोर

Bollywood Actor : आईच्या शेवटच्या दिवसात सोबत राहण्यास तयार नव्हता हा अभिनेता, पहिली कमाई अवघी 50 रुपये आज आहे तब्बल 6300 कोटींचा मालक; ओळखलत का ?

Bollywood Actor : बॉलीवूडचा असा एक अभिनेता ज्याची पहिली कमाई 50 रुपये होती. आज मेहनतीच्या जोरावर त्याची एकूण संपत्ती 6300 कोटींच्या आसपास आहे.थियेटरमध्ये तिकीटविक्रीपासून ते बॉक्सऑफिसवरचा बादशहा होणाऱ्या या अभिनेत्याबद्दल जाणून घ्या!

Shah Rukh Khan : बॉलीवूडचा बादशाह  शाहरुख खान(Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कारणाने चर्चेत असतो. हिंदी सिनेश्रुष्टीत सुपरहिट ठरल्यानंतर प्रत्येक कलाकाराला हॉलीवूडमध्ये झळकायचे असते. पण किंग खान मात्र बॉलीवूड मध्येच राहिलाय.रोमटींक अंदाजाने त्याने लोखो चाहत्यांच्या मनावर आजही गारुड करून आहे. जगभरात शाहरुख खानची चांगलीच क्रेज आहे.  शाहरुख खानची पहिली कमाई 50  रुपये होती. आज मेहनतीच्या जोरावर त्याची एकूण संपत्ती  6300 कोटींच्या आसपास आहे.थियेटरमध्ये तिकीटविक्रीपासून ते बॉक्सऑफिसवरचा बादशहा म्हणून त्याने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद आहे. 

आई पासून राहायचं होतं दूर...

शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत एक किस्सा शेअर केला होता. शाहरुखची आई रुग्णालयात ICU मध्ये असतांना एका व्यक्तीने त्याला आईसाठी अल्लाकडे दुवा मागण्यासाठी सांगितले होते. त्याने ही बाब मनावर घेऊन तो दुवा मागू लागला.   दुव्यामुळे आईची तब्येत सुधारेल या आशेवर  शाहरुख दुवा मागत राहिला. परंतू त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी त्याला आई जवळ थांबण्याची विनंती केली होती.अखेर नातेवाईकांच्या विनंतीळा मान देत तो आई जवळ गेला.

हॉलीवूड पासून दूर असणारा किंग खान!( Shah Rukh Khan on Hollywood)

बॉलीवूडच्या प्रतिथयश कलाकारांनी हॉलीवूडमध्ये पदार्पण केले.आणि अल्पावधीतच त्यांना उत्तम यशही मिळाले. देसीगर्ल प्रियंका चोप्रा ते आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट पर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे. स्लमडॉग मिलीनियरने king खानला हॉलीवूडची संधी दिली  होती. अनिल कपूर ऐवजी  शाहरुख खान निर्मात्यांची पहिली पसंती होती. पण शाहरुख खानने या भूमिकेसाठी स्पष्ट नकार कळवला. एका मुलाखतीत शाहरुख खान याबद्दल म्हणाला होता,"जॉन ट्रैवोल्टासारखा मी डान्स करू शकत नाही किंवा टॉम क्रूज सारखा सुंदर दिसत नाही. त्यामुळे हॉलीवूड मध्ये जाण्याची माझी इच्छाच झाली नाही. 

शाहरुख खानची पहिली कमाई किती ? ( Shah Rukh Khan first saliry)

शाहरुखचा समावेश आज जगातील श्रीमंत अभिनेत्यांमध्ये केला जातो. शाहरुखची एकूण संपत्ती 6300 कोटींच्या आसपास आहे. पण त्याची पहिली कमाई ही फक्त 50 रुपये होती. करीयरच्या सुरुवातीला हा अभिनेता तिकीट विक्रीचा काम करायचा. या कामाचा  मोबदला त्याला फक्त 50 रुपये मिळत असे, पुढे मेहनतीच्या जोरावर त्याने स्वत:ला सिद्ध केले.अनेक सुपरहिट सिनेमे देऊन सिने जगतात त्याने स्वत:चा अमिट ठसा उमटवला आहे.    

 संबधित बातम्या  

Shah Rukh Khan : शाहरुखसमोर तासनतास रडत बसायची बॉलिवूडची 'ही' अभिनेत्री; 17 वर्षांनी समोर आलं कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 26 March 2025Ajit Pawar Vidhan Sabha Speech | गुलाबरावांनी पान टपरीवर काम केलं, झिरवाळांनी मजुरी केली..अजित पवारांचं दणदणीत भाषणABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 26 March 2025Eknath Shinde Vidhan Parishad Speech | कार्यकर्त्यांनो पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, ठाकरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Eknath Shinde : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचं सांबर कुणी खाल्लं? आरशात पाहून वारसा सांगू नका; एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल
ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया
Embed widget