एक्स्प्लोर

'जब वी मेट'ची 'गीत' सापडली... करिनाच्या कार्बन कॉपीचा 'नगाडा' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: करिना कपूरसारख्या दिसणाऱ्या मुलीने 'जब वी मेट' चित्रपटातील 'गीत' या भूमिकेचा लूक कॉपी केला असून 'नगाडा नगाडा' या गाण्यावर डान्स केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Kareena Kapoor: प्रत्येक चित्रपटात असं एखादं कॅरेक्टर असतं जे सर्वांच्या लक्षात राहतं, जे सर्वांनाच खूप जवळच वाटतं. 2007 मध्ये रिलीजल झालेल्या 'जब वी मेट' (Jab We Met) या चित्रपटामधील करिना कपूरचं (Kareena Kapoor)'गीत' हे कॅरेक्टर त्यापैकीच एक. आतापर्यंत अनेक चाहत्यांनी गीतच्या भूमिकेची मिमिक्री केल्याचं दिसून येतंय. तिच्यासारखे कपडे, तिच्यासारखे डायलॉग मारलेले दिसतात. पण कधीकधी असे काही कार्बन कॉपी असतात की ते समोर आल्यानंतर खरोखरच ती अभिनेत्री समोर आल्याचा भास होतो. करिना कपूरसारखी दिसणारी एक तरुणीने 'नगाडा नगाडा' (Nagada Nagada) या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. पण ती एवढी सेम टू सेम दिसतेय, सेम टू सेम नाचतेय की तिच करिना असल्याचा भास होतोय. त्यामुळे पाहणारेही काही सेकंद गोंधळात पडतात.  

करिना कपूरची कार्बन कॉपी: Kareena Kapoor 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओमध्ये इंस्टाग्रामवरील एका कॉन्टेंट क्रिएटरने 'जब वी मेट' मधल्या गीतसारखे कपडे घातले आहे आणि ती 'नगाडा नगाडा' या गाण्यावर डान्स करत आहे. या इंस्टाग्राम कॉन्टेंट क्रिएटरच नाव अस्मिता गुप्ता. या तरुणीने गीतसारखाच पंजाबी ड्रेस घातला असून मेकअप आणि हेअर स्टाईलसुद्धा अगदी सारखी केली आहे. अस्मिता गुप्ताने या आधीसुद्धा करिना कपूरच्या अनेक भूमिकांची मिमिक्री करतांनाचे व्हिडीओ आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ASMITA (@asmita.guptaa)

Viral Video: या व्हिडीओला चाहत्यांच भरभरुन प्रेम

अस्मिताने या डान्सचा व्हिडीओ  काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. आतापर्यंत हा व्हिडीओ  60 लाख लोकांनी पाहिला आहे. तर चार लाखांहून जास्त लोकांनी व्हिडीओला लाईक केलं आहे. तसेच अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

सोशल मीडियावर 'या' सेलिब्रिटींचेसुद्धा डमी 

करिना कपूर प्रमाणेच शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan), दिपीका पादुकोन (Deepika Padukone), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra),आलिया भट (Alia Bhatt) अशा अनेक सेलिब्रिटींचे डमी  आपल्याला सोशल मीडियावर सेलिब्रिटिंची मिमिक्री करताना दिसतात.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.