एक्स्प्लोर

Varun - Natasha Wedding: वरुण धवन बालमैत्रिण नताशासोबत विवाह बंधनात अडकला

Varun Dhawan - Natasha Dalal Wedding: वरुण-नताशाचा विवाह सोहळा काही खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. बच्चन कुटुंबियांसह अनेकांना या विवाह सोहळ्याचं निमंत्रण नव्हतं, असं बोललं जात आहे.

अलिबाग : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज विवाह बंधनात अडकला आहे. आपली लहानपणीची मैत्रिण आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल सोबत वरुनने लग्नगाठ बांधली आहे. अलिबागमधील सासवने परिसरात 'द मेन्शन हाऊस'मध्ये वरुण-नताशाचा विवाह सोहळा पार पडला.

काही खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. निर्माता, दिग्दर्शक करण जोहर या विवाह सोहळ्यात उपस्थित होता. वरुणने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राही या लग्न सोहळ्याला हजर होता.

मोबाईल बंदीपासून कोविड चाचणीपर्यंत, वरुण- नताशाच्या लग्नासाठी 'नियम व अटी लागू'

वरुण-नताशाच्या लग्नाच्या गेस्ट लिस्टवर नजर टाकल्यास अनेकांना लग्नाचं निमंत्रण नसल्याचं पाहायला मिळतंय. डेविड धवन आणि वरुण धवनचे बऱ्याच मित्रांना आमंत्रण नसल्यामुळे ते रागावले जाण्याची शक्यता आहे. पहलाज निहलानी आणि गोविंदा हे डेविड धवन यांचे जवळचे मानले जातात. मात्र यांनाही निमंत्रण नव्हतं. कोविड 19 ची स्थिती पाहता पाहुण्यांच्या यादीत त्यांचा समावेश केलेला नाही.

याशिवाय बोनी कपूर आणि त्याची मुले वरुणच्या अगदी जवळ आहेत, त्यांनाही आमंत्रित केलेले नाही. बच्चन कुटुंबियांनी लग्नाचं निमंत्रण नसल्याचं बोललं जात आहे. मात्र येत्या 26 जानेवारीला वरुण-नताशाच्या लग्नाचं रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे. या रिसेप्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget