एक्स्प्लोर

Urfi Javed : उर्फी जावेद वांद्रे पोलीस ठाण्यात स्पॉट; नेमकं प्रकरण काय?

Urfi Javed : उर्फी जावेद वांद्रे पोलीस ठाण्यात स्पॉट झाली आहे.

Urfi Javed : आपल्या अतरंगी फॅशनमुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अशातच उर्फी जावेद आता वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) स्पॉट झाली आहे. वांद्रे पोलीस ठाण्यातील उर्फी जावेदचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

वांद्रे पोलीस ठाण्यात उर्फी का गेली होती? 

उर्फी जावेद वांद्रे पोलीस ठाण्यात स्पॉट झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह कपडे परिधान केल्याने उर्फी जावेदविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळेच उर्फी वांद्रे पोलीस ठाण्यात गेली होती. अद्याप यासंदर्भात अधिक माहिती समोर आलेली नाही. 

वांद्रे पोलीस ठाण्यात उर्फी जावेद एकदम हटके अंदाजात गेली होती. त्यावेळी तिच्या फॅशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. उर्फीच्या ड्रेसवर 'कॅचिंग द डॉन' असं लिहिलेलं होतं. तसेच तिने कट-आऊट जीन्स आणि पीच रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. त्यावर तिने खास ब्लेझर घातलं होतं. या ब्लेझरवरील संदेश खास ट्रोल करणाऱ्यांसाठी होता. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फी जावेदचे वांद्रे पोलीस ठाण्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओवर उर्फी वांद्र पोलीस ठाण्यात का गेलीस? सर्वकाही ठिक आहे ना? अर्ध्या चोरी गेलेल्या जीन्सची तक्रार करायला गेली असेल, अ लेडी डॉन उर्फी जावेद, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण उर्फी जावेद!

उर्फी जावेद कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. दर महिन्याला ती लाखो रुपये कमावते. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडसाठी 25 ते 30 हजार मानधन घेते. अशाप्रकारे महिन्याला ती 30 लाख रुपये कमावते. उर्फीची एकून संपत्ती 172 कोटींच्या आसपास आहे. लखनौत जन्मलेल्या उर्फीचं मुंबईत स्वत:चं आलिशान घर आहे. तसेच तिच्याकडे 25 लाख किंमतीची Jeep Compass SUV ही कारदेखील तिच्याकडे आहे. 

'बिग बॉस ओटीटी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून उर्फी जावेद घराघरांत पोहोचली. तिने 'दुर्गा', 'सात फेरों की हेराफेरी', 'बेहनाह', 'जीजी मां', 'डायन', 'रिश्ता क्या कहलाता है' आणि कसौटी 'जिंदगी' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. उर्फी सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून आपल्या वेगवेगळ्या लुकने चाहत्यांना घायाळ करत असते. 

संबंधित बातम्या

Raj Kundra And Urfi Javed: राज कुंद्रा आणि उर्फी जावेद आले समोरासमोर; व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, "भाऊ बहीण..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसलेRavindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget