एक्स्प्लोर

Twinkle Khanna : ट्विंकल खन्ना 50 व्या वर्षी प्रेग्नेंट? अक्षय कुमार पुन्हा बाबा होणार? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Twinkle Khanna Instagram Post : अभिनेत्री ट्विंकल खन्नाने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती घाबरलेली आणि संभ्रमात असल्याचं दिसत आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी (Wife) अभिनेत्री (Actress) आणि लेखिका ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सध्या बॉलिवूडपासून (Bollywood) दूर आहे, पण ती सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय असते. ट्विंकल खन्ना तिच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता ट्विंकल खन्नाने एक नवीन पोस्ट केली आहे. ट्विंकल खन्नाची नवी इंस्टाग्राम पोस्ट सध्या तुफान चर्चेत आहे. यामुळे नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. सर्वत्र ट्विंकल खन्नाच्या पोस्टही चर्चा सुरु झाली आहे.

अभिनेत्री ट्विंकल खन्ना 50 व्या वर्षी प्रेग्नेंट? 

अभिनेत्री ट्विंकल खन्ना सध्या 50 वर्षांची असून तिला प्रेग्नेंसीची भीती सतावत आहे. यासंदर्भात तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ट्विंकल खन्नाने तिच्या नवीन पोस्टमध्ये प्रेग्नेंसीबाबत चिंत व्यक्त तेली आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर एक विचित्र पोस्ट शेअर केली आहे. ट्विंकल खन्नाला ती प्रेग्नेंट असल्याची भीती सतावत आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांनाच संभ्रमात पाडलं आहे. 

50 व्या वर्षी ट्विंकल खन्नाला प्रेग्नेंसी भीती

ट्विंकलने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये मासिक पाळी आणि प्रेग्नेंसीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ट्विंकल खन्नाने तिचा एक बूमरँग इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या हातात कॉफीचा मग दिसत असून ती थोडी गोंधळलेली दिसत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ट्विंकलने लिहिलं आहे की, 'जेव्हा तुम्ही 50 वर्षांचे असाल आणि तुमची मासिक पाळी चुकते, तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटते की हे मेनोपॉज आहे की प्रेग्नेंसी.'

पीरियड्स मिस होताच व्यक्त केली चिंता

View this post on Instagram
 
A post shared by Tweak India (@tweakindia)

व्हिडीओ शेअर करताना ट्विंकलने काय म्हटलं?

ट्विंकल खन्नाने तिचा हा बूमरँग व्हिडीओ शेअर करताना सोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मी 50 वर्षांची झाली आहे, पण तरीही मी चिंतेत आहे. मी पेरीमेनोपॉज क्लबमध्ये सामील झाले आहे का? तुम्ही तुमचे मेनोपॉजचे अनुभव माझ्यासोबत शेअर करू शकता आणि मला सांगू शकता की जेव्हा तुमची मासिक पाळी पहिल्यांदा चुकली होती, तेव्हा तुम्हाला माझ्यासारखाच काही अनुभव आला होता का? ट्विंकलने हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडिया यूजर्सनी भरभरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

एका बी-ग्रेड चित्रपटानं संपवलं 'लगान'च्या सुपरहिट अभिनेत्रीचं करिअर, ग्रेसी सिंहने हा निर्णय का घेतला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेतNCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणारRamdas Athawale Vidhansabha : 10 ते 12 जागांसह 2 मंत्रिपदाची रामदास आठवलेंची मागणीManish Sisodia Ahmednagar : मनीष सिसोदियांच्या हस्ते कर्जतमधील शाळेचं उद्घाटन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Embed widget