एक्स्प्लोर

सुरेश धस यांना पुन्हा डावललं,विधिमंडळ रुग्णालय समितीचे अध्यक्षपदी नमिता मुंदडा यांची वर्णी

राज्य विधिमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात .यात महायुतीत भाजपच्या वाटेला 11 समित्या आल्या आहेत .

Beed: राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली. यात धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी बीडच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती झालीय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेश धस यांना डावलण्यात आले आहे.. मुख्यमंत्र्या शी चांगलीच जवळीक असलेल्या सुरेश धस (Suresh Dhas) यांना यापेक्षा मोठ्या पदाची संधी दिली जाणार असल्याची ही चर्चा चालू आहे राज्य विधिमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात. यात महायुतीत भाजपच्या वाटेला 11 समित्या आल्या आहेत. या समित्यांवरील अध्यक्षांची निवड भाजपाकडून करण्यात आली. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाटेला आलेल्या समितींची घोषणा बाकी आहे. दरम्यान भाजपला मिळालेल्या समित्यांपैकी धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्ष म्हणून आमदार नमिता मुंदडा यांची वर्णी लागली. यापूर्वी जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये आमदार सुरेश धस यांच्या ऐवजी नमिता मुंदडा यांनाच संधी दिली होती. (Namita Mundada)

भाजपच्या वाटेला 11 समित्या, मित्र पक्षांच्या नियुक्त्या होणे बाकी

राज्य विधिमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात .यात महायुतीत भाजपच्या वाटेला 11 समित्या आल्या आहेत .या समितांवरील अध्यक्षांची निवड भाजपकडून करण्यात आली .अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाटेला आलेल्या समित्यांची घोषणा होणे बाकी आहे .  राज्याच्या एकूण 29 विधिमंडळ समित्यांपैकी 11 महत्त्वाच्या समित्यांवर भाजपने आपल्या आमदारांचं नाव कोरलं असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडे 9 - 9 समिती असतील असं सांगितलं जात आहे . दरम्यान भाजपला मिळालेला समित्यांपैकी धर्मदाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार नमिता मुंदडा यांची वर्णी लागली आहे .यापूर्वी जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये आमदार सुरेश धस यांच्याऐवजी नमिता मुंदडा यांनाच संधी देण्यात आली होती .

कोणत्या 11 समित्यांवर भाजप आमदारांची वर्णी?

  1. सार्वजनिक उपक्रम समिती- राहुल कुल
  2. पंचायत राज समिती- संतोष दानवे-पाटील
  3. आश्वासन समिती- रवी राणा
  4. अनुसूचित जाती कल्याण समिती- नारायण कुचे
  5. अनुसूचित जमाती कल्याण समिती- राजेश पाडवी
  6. महिला हक्क आणि कल्याण समिती- मोनिका राजले
  7. इतर मागासवर्गीय कल्याण समिती- किसन कथोरे
  8. मराठी भाषा समिती- अतुल भातखळकर
  9. विशेष हक्क समिती: राम कदम
  10. धर्मादाय खाजगी रुग्णालय चौकशी समिती- नमिता मुंदडा
  11. आमदार निवास व्यवस्था समिती- सचिन कल्याणशेट्टी

हेही वाचा

मोठी बातमी: नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार, दिल्लीतून सूत्रं फिरली, रायगडचा पेच कायम

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा

मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल

झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात

अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर

Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'

Embed widget