एक्स्प्लोर

सुपरस्टारचा लेक, पण करिअरला लागला फ्लॉप फिल्म्सचा ब्रेक; 23 वर्षांत तब्बल 19 चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले

सुपरस्टारचा मुलगा असूनही हा स्टारकीड आपली जादू दाखवू शकला नाही. आपल्या 23 वर्षांच्या कारकीर्दीत यानं तब्बल 19 फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

Bollywood Actor Journey: बॉलिवूड (Bollywood) म्हणजे, एक मोहमाया आहे. या महाजालात अनेकजण अडकतात, काहीजण यशाचं सर्वोच्च शिखर गाठतात, तर काहीजण गुरफटून जातात. यामध्ये केवळ सर्वसामान्यच नाहीतर, अनेक स्टारकिड्सही अडकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टारकीडबाबत सांगणार आहोत. सुपरस्टार जितेंद्र यांचा मुलगा आणि एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर (Tushar Kapoor) अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. चित्रपटात आपलं करिअर घडवण्यासाठी दोघांनीही खूप मेहनत घेतली. मात्र, त्यांना त्यांच्या कारकिर्दीत फारसं यश मिळालं नाही. तुषार कपूरनं आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 19 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. 

तुषार कपूरची कारकीर्द 

तुषार कपूरनं 'मुझे कुछ कहना है'  या चित्रपटातून पदार्पण केलं. तुषारचा पदार्पणचा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात त्यांच्यासोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत होती. चांगली सुरुवात करुनही तुषारच्या करिअरला फारसा फायदा झाला नाही. पहिल्या हिटनंतर मात्र, तुषारला म्हणावं तसं नाव कमावता आलं नाही. त्यानंतर त्यानं क्या दिल ने कहा, जीना सिरफ मेरे लिए, कुछ तो है, ये दिल यांसारखे अनेक चित्रपट केले. पण, सगळेच बॉक्स ऑफिसवर आपटले. त्यानंतर आलेला खाकी, गायब हे चित्रपट काहीसे चालले. पण, बॉक्स ऑफिस गाजवू शकले नाहीत. त्यानंतर तुषारचे इंसान, Shart - The Challenge आले आणि कधी गेले कळालंच नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

त्यानंतर क्या कूल हैं हम, गोलमाल हे दोन चित्रपट हिट ठरले. त्यानंतर त्याचे लव स्टोरी है, गुड बॉय बैड बॉय, Aggar, ढोल, संडे, वन टू थ्री, C Kkompany, लाईफ पार्टनर, शोर इन द सिटी, Love U...Mr. Kalakaar!, हम तुम शबाना, चार दिन की चांदनी, Bajatey Raho, क्या कूल हैं हम 3, मस्तीजादे यांसारखे चित्रपट आपटले. त्याचे तब्बल 19 चित्रपट फ्लॉप ठरले. 

त्यानं गोलमाल सीरीजमध्येही काम केलं आहे. गोलमाल सीरिजमध्ये तुषारनं सायलंट कॅरेक्टर प्ले केलं होतं. रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल फ्रेंचायझी फारच हिट ठरली आणि तुषारच्या करिअरसाठी खऱ्या अर्थानं टर्निंग पॉईंट ठरली. याशिवाय त्यानं लव सेक्स और धोखा 2 मध्येही कॅमिओ रोल प्ले केला होता. आता त्यांच्या हातात दोन फिल्म आहेत. ते दोघेही वेलकम टू जंगलमध्ये दिसून आले होते. त्याच्या हातात  Kapkapiii नावाचाही एक चित्रपट आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

साऊथची टॉप अभिनेत्री, सलमान खानला म्हणाली, सर तेलगू फिल्म करा; भाईजान उदार, स्वतःच्याच फिक्चरमध्ये हिरोईन बनवलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast Probe: पोलिसांची मोठी कारवाई, Paharganj-Daryaganj हॉटेल्समधून ४ संशयित ताब्यात
Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ Chandni Chowk मध्ये भीषण स्फोट, CCTV फुटेज आले समोर
Delhi Blast Alert: दिल्लीतील स्फोटानंतर भुसावळ, मनमाड, नाशिक रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट
Delhi Blast:दिल्ली बॉम्बस्फोटानंतर Nagpur अलर्टवर, संघ मुख्यालयाला CISF, SRPF आणि पोलिसांची सुरक्षा
Shegaon High Alert : Delhi बॉम्बस्फोटानंतर Shegaon च्या Gajanan Maharaj मंदिरात सुरक्षा वाढवली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Embed widget