एक्स्प्लोर

KGF 2 Toofan : सुपरस्टार यशच्या KGF 2 सिनेमातील Toofan गाणे 'या' दिवशी होणार रिलीज

KGF 2 : कन्नड सुपरस्टार यशचा (Yash) बहुप्रतिक्षित 'KGF Chapter 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

KGF 2 : बहुप्रतिक्षित 'KGF 2' हा सिनेमा 14 एप्रिल रोजी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील 'तुफान' हे पहिले गाणे 21 मार्चला प्रदर्शित होणार आहे. तर 27 मार्चला केजीएफ 2चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

KGF 2 हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडसह हिंदीमध्येही रिलीज होणार आहे.  फरहान अख्तर, KGF Chapter 2च्या हिंदी आवृत्तीचा निर्माता असणार आहे. KGF Chapter 2ची कथा तिथूनच सुरू होईल, जिथे चित्रपटाचा पहिला भाग संपला होता. KGF 2मध्ये रॉकी त्याच्या आईला दिलेले वचन पूर्ण करताना दिसणार आहे. यावेळी रॉकी पूर्वीपेक्षा जास्त अॅक्शन करताना दिसणार आहे. त्याची एक जबरदस्त झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळणार आहे. रॉकी ‘KGF 2’मध्ये गरीबांना मदत करताना दिसणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Prashanth Neel (@prashanthneel)

प्रेक्षक गेले अनेक दिवस ‘KGF 2’ या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रशांत नीलने केले आहे. तुफान गाण्याचे पोस्टर प्रशांतने लिहिले आहे, तुफान हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Holi 2022 : करीना कपूर खानपासून मौनी रॉयपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी धुमधडाक्यात साजरी केली होळी

Sanjay Dutt : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांच्यासोबत संजय दत्त, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

The Kashmir Files Box Office Collection : 'द कश्मीर फाइल्स'ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
Akola News : अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 01 March 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सDonald Trump Argument : युद्धविराम करा, नाहीतर अमेरिकेचा पाठिंबा विसरा, ट्रम्प यांचा इशाराABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 01 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSpecial Report | Prashant Koratkar | इंद्रजीत सावंतांना धमकी, तीन दिवसांपासून गुंगारा, कोरटकर आहे कुठे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
भूषण गगराणींचा पीए असल्याचं भासवून उकळले तब्बल 71 लाख, 'असा' सापडला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात
Akola News : अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
अकोल्यात 'नीट'च्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Embed widget