एक्स्प्लोर

Salman Khan on Tiger 4 : वर्ल्ड कप फायनल दरम्यान सलमानने दिली 'टायगर 4'ची हिंट; भाईजान म्हणाला,"प्रतीक्षा करा"

Salman Khan : सलमान खानने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान 'टायगर 4' (Tiger 4) सिनेमाबद्दल भाष्य केलं आहे.

Salman Khan on Tiger 4 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या 'टायगर 3' (Tiger 3) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता वर्ल्ड कप फायनलदरम्यान (World Cup 2023 Final) अभिनेत्याने 'टायगर 4' (Tiger 4) या सिनेमाबद्दल भाष्य केलं आहे.

सलमान खानचा 'टायगर 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. आता भाईजानने 'आयसीसी विश्व चषक 2023'च्या अंतिम सामन्यादरम्यान आपल्या सिनेमाचं प्रमोशन केलं. त्यावेळी अभिनेत्री कतरिना कैफदेखील (Katrina Kaif) उपस्थित होती. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND Vs Aus) सामन्यादरम्यान सलमानने 'टायगर 4' या सिनेमाबद्दल भाष्य केलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'टायगर 4'बद्दल सलमान खान म्हणाला...

सलमान खान (Salman Khan), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि इमरान हाशमी (Emraan Hashmi) यांच्या 'टायगर 3' या सिनेमानंतर 'टायगर 4'ची चर्चा सुरू झाली आहे. आता यासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली आहे. वर्ल्ड कप फायनल दरम्यान सलमान खान म्हणाला,"टायगर 1' पासून 'टायगर 3'पर्यंतचे सिनेमे पाहिलेत ना..आता 'टायगर 4'ची प्रतीक्षा करा". सलमान खानच्या या व्हिडीओनंतर 'टायगर 4'च्या चर्चांना सुरुवात झाली आहे. भाईजानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सलमानच्या 'टायगर 3'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला (Tiger 3 Box Office Collection)

'टायगर 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. 12 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची क्रेझ रिलीजच्या नवव्या दिवशीही कायम आहे. सलमान आणि कतरिनाची क्रेमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

'टायगर 3' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 59.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 44.3 कोटी, चौथ्या दिवशी 21.1 कोटी, पाचव्या दिवशी 18.5 कोटी, सहाव्या दिवशी 13.25 कोटी, सातव्या दिवशी 18.5 कोटी, आठव्या दिवशी 10.5 कोटी आणि नवव्या दिवशी 6.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने भारतात 236.43 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 373 कोटींचा गल्ला जमवला आहे. 400 कोटींच्या दिशेने सिनेमाची वाटचाल सुरू आहे. 

संबंधित बातम्या

Tiger 3 Box Office Collection : 'वर्ल्ड कप 2023'चा सलमान खानला मोठा फटका; वीकेंड असूनही 'टायगर 3'च्या कमाईत घसरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget