एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Tiger 3 Box Office Collection : सलमानच्या 'टायगर 3'चा जलवा! तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर केली कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कलेक्शन

Tiger 3 : सलमान खानच्या (Salman Khan) 'टायगर 3' या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.

Tiger 3 Box Office Collection Day 3 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा 'टायगर 3' (Tiger 3) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भारतातच नव्हे तर जगभरात या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.

सलमान खानसाठी यंदाची दिवाळी (Diwali 2023) खूप खास ठरली आहे. सलमान खानच्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात त्याचा 'टायगर 3' हा सिनेमा यशस्वी झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने चांगलाच धमाका केली आहे. 

'टायगर 3'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन... (Tiger 3 Box Office Collection)

'टायगर 3' हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'टायगर 3' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 44.5 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 59 कोटी आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 42.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 146.00 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

पहिला दिवस : 44.5 कोटी
दुसरा दिवस : 59 कोटी
तिसरा दिवस : 42.50 कोटी
एकूण कमाई : 146 कोटी

सलमानच्या करिअरमधला ब्लॉकबस्टर सिनेमा

'टायगर 3' हा सलमानच्या करिअरमधला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. थिएटरमध्ये पुन्हा-पुन्हा जात प्रेक्षक या सिनेमाचा आनंद घेत आहेत. या सिनेमात शाहरुख खानचीदेखील (Shah Rukh Khan) झलक पाहायला मिळत आहे. इमरान हाशमी या सिनेमात नकारात्मक भूमिकेत आहेत. एकंदरीतच 'टायगर 3'च्या माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

'टायगर 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मनीष शर्माने सांभाळली आङे. यशराज स्पाय यूनिवर्सच्या टायगर फ्रेंचायजीचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 'टायगर 3' या सिनेमाने रिलीजच्या दोन दिवसांतच 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. सिनेप्रेक्षकांमध्ये या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे.

संबंधित बातम्या

Tiger 3 OTT : सलमानचा 'टायगर 3' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare On Ajit Pawar : अजित पर्वावर जनतेचं शिक्कामोर्तब  - सुनिल तटकरेSanjay Raut Full PC : महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्येच शपथविधी घ्यावा - संजय राऊतLata Shinde On Election : महायुती जिंकली, गोडा-धोडाचं जेवण करणार; मिसेस मुख्यमंत्र्यांचं सेलिब्रेशनNana Patole Full PC : चमत्कार कसा घडला ते पाहणं महत्त्वाचं - नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप-शिंदे गट अन् अजितदादांच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Embed widget