एक्स्प्लोर

ठग्ज ऑफ हिंदोस्तानचा पुण्यातला शो रद्द

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी पुण्यातल्या अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. परंतु पुण्याच्या औंध येथील सिने पोलीस मल्टीप्लेक्समधला ‘ठग्स...’ चा शो अचानक शो रद्द करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला.

पुणे : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी पुण्यातल्या अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली. परंतु पुण्याच्या औंध येथील सिने पोलीस मल्टीप्लेक्समधला ‘ठग्स...’ चा शो अचानक शो रद्द करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. अनेक प्रेक्षकांनी मल्टीप्लेक्सच्या आवारात गोंधळ घातला. मल्टीप्लेक्समधील कर्चाचाऱ्यांना शिवीगाळही केली. त्यामुळे मल्टीप्लेक्सच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. औंध येथील वेस्टएंड या मॉलमधील सिने पोलीस मल्टीप्लेक्समध्ये सकाळी 9.15 वाजताचा ‘ठग्स...’ चा शो आयोजित करण्यात आला होता. परंतु 10 वाजले तरिही शो सुरू झाला नाही, त्यामुळे प्रेक्षकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. दिवाळीची सुट्टी असल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षक शोसाठी आले होते. त्यामुळे या मोठ्या गर्दीला आवरणे मल्टीप्लेक्स कर्मचाऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेले. त्यामुळे प्रेक्षकांनी अधिक गोंदळ केला. शो सुरु करण्यात तांत्रिक अडचण आल्याचे सांगून सुरुवातीला मल्टीप्लेक्स अधिकाऱ्यांनी प्रेक्षकांकडून थोडा वेळ मागून घेतला होता. परंतु असे तीन वेळा सांगून प्रेक्षकांना पाऊण तास थांबवून ठेवले. त्यामुळे प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपल्याला शो सुरू करता येणार नाही. असे सांगितल्यानंतर प्रेक्षक चिडले व त्यांनी गोंधळ घातला. तसेच काही प्रेक्षकांनी शिवीगाळही केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shikhar Pahariya: कचरा वेचणाऱ्या गायकाला आयफोन गिफ्ट, कामही देणार; शिखर पहारियाचं मन मोठं, जान्हवी कपूरचंही 'लव्ह लाईक'
कचरा वेचणाऱ्या गायकाला आयफोन गिफ्ट, कामही देणार; शिखर पहारियाचं मन मोठं, जान्हवी कपूरचंही 'लव्ह लाईक'
Actress Death: पतीसोबत कॉलवर भांडण, अभिनेत्रीनं घरातच आयुष्य संपवलं, शेवटची पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का, 2 दिवसांपूर्वी काय घडलं?
पतीसोबत कॉलवर भांडण, अभिनेत्रीनं घरातच आयुष्य संपवलं, शेवटची पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का, 2 दिवसांपूर्वी काय घडलं?
Salman Khan On Rajpal Yadav: राजपाल यादव 'डॉलर'वर बोलला, भर कार्यक्रमात नाचक्की; भाईजान सलमान खाननेही कान टोचले
राजपाल यादव 'डॉलर'वर बोलला, भर कार्यक्रमात नाचक्की; भाईजान सलमान खाननेही कान टोचले
Vada Pav Girl Chandrika Dixit Got Offer: 'एका रात्रीचे 50 लाख...', प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडे व्यावसायिकाची 'घाणेरडी मागणी'; पोलखोल करुन म्हणाली, 'माझ्याकडे पुरावे...'
'एका रात्रीचे 50 लाख...', प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरकडे व्यावसायिकाची 'घाणेरडी मागणी'; पोलखोल करुन म्हणाली, 'माझ्याकडे पुरावे...'

व्हिडीओ

Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्याचा शेवटचा प्रयत्न फसला, संयुक्त राष्ट्रात रशिया- चीनकडून नकाराधिकाराचा वापर, पाकिस्तानची दांडी  
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्याचा शेवटचा प्रयत्न फसला, संयुक्त राष्ट्रात रशिया- चीनकडून नकाराधिकाराचा वापर, पाकिस्तानची दांडी
Tukaram Mundhe: अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
अस्थी वृक्षारोपणानंतर तुकाराम मुंडेंनी जागवल्या आठवणी; म्हणाले, कलेक्टर झाल्यानंतर आईने एक गोष्ट सांगितली
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
ह्रदयद्रावक... सातारच्या लेकीची मृत्युशी झुंज अपयशी; 1 वर्षे 27 दिवसांनी निधन, अंत्यविधीला आई-वडिलांस जाता येईना
तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना प्राचीन संस्कृतीकडून असं उत्तर देऊ जे विसरु शकणार नाही, इराणचं ट्रम्प यांना जोरदार प्रत्युत्तर
तुम्हाला असं उत्तर देऊ ते तुम्ही विसरु शकणार नाही, संस्कृती संपवण्याची धमकी देणाऱ्या ट्रम्पना इराणचं उत्तर
Trump Iran Warning : इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
इराणसाठी आजची रात्र काळरात्र, संपूर्ण इराणी संस्कृतीचं निशाण मिटवू, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी,  संपूर्ण जगाला धाकधूक
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द तर दुसऱ्या बँकेला 1 लाखांचा आर्थिक दंड
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' कैलाश सत्यार्थी यांना जाहीर, पुण्यात होणार कार्यक्रम
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
संतापजनक! ज्वारी खरेदीच्या नोंदणीसाठी गर्दी केलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; 4 शेतकरी जखमी, रुग्णालयात दाखल
Embed widget