एक्स्प्लोर
कान्स चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी सिनेमांची निवड
मुंबई : कान्स फिल्म फेस्टीवलसाठी राज्य सरकारकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून या चित्रपटांची घोषणा केली.
कान्ससाठी पाठवावयाच्या तीन चित्रपटांची निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. समिती सदस्यांनी 16 चित्रपटांमधून 3 चित्रपटांची निवड केली. 17 ते 28 मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टीवल होणार आहे.
दशक्रिया सिनेमाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
निवड करण्यात आलेले तीन चित्रपट
- सायकल
- टेक केअर गुड नाईट
- दशक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement