एक्स्प्लोर

The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो'च्या शूटिंगला मुंबईत सुरुवात; पहिल्या भागात अक्षय कुमार होणार सहभागी

The Kapil Sharma : 'द कपिल शर्मा शो'च्या शूटिंगला आता मुंबईत सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार सहभागी होणार आहे.

The Kapil Sharma Show : विनोदवीर कपिल शर्मा (Kapil Sharma) सध्या 'द कपिल शर्मा शो'मुळे (The Kapil Sharma Show) चर्चेत आहे. आता या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून लवकरच नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबईतील सिटी स्टूडिओमध्ये या कार्यक्रमाचं शूटिंग होत आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या पर्वातील पहिल्या भागात अक्षय कुमार (Akshay Kumar) सहभागी होणार आहे. 

'द कपिल शर्मा शो'च्या शूटिंगला सुरुवात

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कपिल आणि त्याची टीम 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या पर्वाची तयारी करत आहेत. 'द कपिल शर्मा शो'च्या येत्या पर्वातील पहिल्या भागात अक्षय कुमार सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या आगामी भागात अक्षय त्याच्या आगामी 'कटपुतली' सिनेमाचं प्रमोशन करताना दिसून येणार आहे. त्यामुळे या भागात अक्षय कुमारसह रकुल प्रीत सिंह आणि सरगुन मेहतादेखील हजेरी लावणार आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MCCC (@mukeshchhabracc)

'द कपिल शर्मा शो'च्या नव्या पर्वात काही बदल करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात 'सपना'चे पात्र साकारणारे कृष्णा अभिषेकचा करार संपल्याने ते या कार्यक्रमातून बाहेर पडले आहेत. तर भारती सिंह नव्या पर्वाचा भाग नसली तरी मध्ये मध्ये प्रेक्षकांची तिची झलक पाहायला मिळणार आहे. 

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, भारती सिंहने सध्या 'द कपिल शर्मा शो'मधून ब्रेक घेतला आहे. कार्यक्रमातून ब्रेक घेतलेला असला तरी प्रेक्षकांना मध्ये-मध्ये तिची झलक पाहायला मिळणार आहे. भारती सिंहने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला असून सध्या तिला बाळासोबत वेळ घालवायचा आहे".

संबंधित बातम्या

The Kapil Sharma Show Date Out : प्रतीक्षा संपली; 'द कपिल शर्मा शो' सप्टेंबरमध्ये होणार सुरू

The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो'चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; तुम्हीही होऊ शकता सामील, जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget