एक्स्प्लोर

Telly Masala : स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज ते 'स्त्री 2' 'स्त्री 2' चित्रपटातील कलाकाराला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : सिनेमा आणि मालिका विश्वात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित आताच्या घडीच्या बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टीत वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Squid Game Season 2 Trailer : स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज, या दिवशी सुरु होणार मृत्यूचा खेळ

Squid Game Season 2 Release Date : 'स्क्विड गेम' (Squid Game 2) या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोरियन वेब सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्क्वीड गेम 2 चा रोमांचक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. स्क्विड गेम सीझन 1 जगभरात गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक असून प्रेक्षक याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून प्रेक्षकांचा उत्कंठा आणखी वाढली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बेबी बंप अन् हातात ग्लास, प्रेग्नेंसीमध्ये पार्टी करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी

TV Actress Devoleena Party Viral Video : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी सध्या तिची प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे.  लग्नाच्या दीड वर्षानंतर देवोलिना आई होणार आहे. सध्या ती तिचा प्रेग्नेंसी टाईम एन्जॉय करत आहे. अलिकडेच ती तिचा बेस्ट फ्रेंड विशाल सिंहच्या बर्थडे पार्टीमध्ये दिसली होती. विशालच्या वाढदिवसाच्या पार्टीत देवोलीनाने पती शेहनवाज शेखसोबत हजेरी लावली होती. या पार्टीत तिच्या मित्रमंडळींसोबत खूप मजा-मस्ती करताना दिसली. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'स्त्री 2' चित्रपटातील कलाकाराला लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक, नेमकं प्रकरण काय?

Famous Choreographer Arrested Under POSCO : स्त्री 2 चित्रपटाने जगभरात कोट्यवधींची कमाई केली असून अजूनही याचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. 'स्त्री 2' चित्रपटातील एका कलाकारावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्त्री 2 चित्रपटाच्या कथेसह त्यातील आज 'आज की रात' गाणंही चाहत्यांच्या चांगलं पसंतीस उतरलं. या गाण्याच्या कोरियोग्राफवर संदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याच्याविरोधात आता लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Bigg Boss Marathi : स्ट्रॅटर्जी त्यांच्यासोबत करता आणि आमच्यावर विश्वासाचं बोलणार? पॅडीदादांनी वर्षाताईंना थेट सुनावलं

Bigg Boss Marathi Latest Episode : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क पार पडताना दिसत आहे. कॅप्टन्सी कार्यात जोरदार राडा पाहायला मिळत आहे. आजच्या भागात कॅप्टन होण्यासाठीचा टास्क पाहायला मिळणार आहे. कॅप्टन होण्यासाठी धनंजय, सूरज, वर्षा आणि अरबाज हे दावेदार असल्याचं दिसत आहे. आजच्या भागाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये या चौघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Miss India 2024 : धुव्री पटेल ठरली मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024, आता बॉलिवूड अभिनेत्री होण्याचं स्वप्न

Miss India Worldwide’ 2024 : धुव्री पटेल मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 ब्युटी पेजेंटची विजेती ठरली आहे. अमेरिकन तरुणी धुव्री पटेल हिने मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 चा खिताब आपल्या नावावर केला आहे. ब्युटी पेजेंट जिंकण्याऱ्या ध्रुवी पटेलं बॉलिवूड अभिनेत्री होण्याचं स्वप्न आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइड ही भारताबाहेर आयोजित करण्यात येणार एक स्पर्धा आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोपABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024JOB Majha | नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये लेबोरेटरी पदावर भरती, एकूण किती जागा? #ABPMajhaWankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Embed widget