एक्स्प्लोर

Miss India 2024 : धुव्री पटेल ठरली मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024, आता बॉलिवूड अभिनेत्री होण्याचं स्वप्न

Miss India Worldwide’ 2024 : धुव्री पटेलनं मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 चा खिताब आपल्या नावावर केला आहे.

Miss India Worldwide’ 2024 : धुव्री पटेल मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 ब्युटी पेजेंटची विजेती ठरली आहे. अमेरिकन तरुणी धुव्री पटेल हिने मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 चा खिताब आपल्या नावावर केला आहे. ब्युटी पेजेंट जिंकण्याऱ्या ध्रुवी पटेलं बॉलिवूड अभिनेत्री होण्याचं स्वप्न आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइड ही भारताबाहेर आयोजित करण्यात येणार एक स्पर्धा आहे.

धुव्री पटेल ठरली मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024

ध्रुवी पटेल या अमेरिकेतील कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीम्सच्या विद्यार्थिनी आहे. 'मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024' चा मुकुट ध्रुवी पटेलनं जिंकला आहे. या यशामुळे ती खूप आनंदी आणि उत्साहित आहे. ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ ही भारताबाहेर सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय स्पर्धा आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर ध्रुवीने बॉलिवूड अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आता बॉलिवूड अभिनेत्री होण्याचं स्वप्न

न्यू जर्सीतील एडिसन येथे मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 स्पर्धा पार पडली. यामध्ये ध्रुवी पटेलनं बाजी मारली. ध्रुवी पटेलला आता हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेत्री आणि युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफची राजदूत व्हायची इच्छा आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइडचा ताज जिंकल्यानंतर ध्रुवी प्रतिक्रिया देताना म्हणाली, 'मिस इंडिया वर्ल्डवाइडचा किताब जिंकणे हा एक अभूतपूर्व सन्मान आहे. हे फक्त एक मुकुट नसून त्यापेक्षाही खूप जास्त महत्त्वाचं आहे. ध्रुवी पटेलनं पुढे सांगितलं की, यामुळे माझा वारसा, माझी मूल्ये आणि जागतिक स्तरावर पोहोचवून त्यामुळे इतरांना प्रोत्साहित देण्याची संधी मिळेल.'

स्पर्धेतील इतर विजेत्यांची नावं

मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 या स्पर्धेत सुरीनामच्या लिसा अब्दोएलहक ही पहिली उपविजेती ठरली आहे, तर नेदरलँड्सच्या मालविका शर्मा दुसरी उपविजेती ठरली आहे. मिसेस कॅटेगरीमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोची सुएने माउटेट हिने खिताब आपल्या नावावर केला आहे, तर स्नेहा नांबियार फर्स्ट रनर अप आणि युनायटेड किंगडमची पवनदीप कौर ही सेकंड रनरअप ठरली. ग्वाडेलूपच्या सिएरा सुरेटेला किशोर गटात 'मिस टीन इंडिया वर्ल्डवाइड'चा खिताब जिंकला आहे. नेदरलँडची श्रेया सिंग आणि सुरीनामची श्रद्धा टेडजो फर्स्ट आणि सेकंड रनरअप घोषित करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kanguva Release Date : सुपरस्टार रजनीकांतसाठी सूर्यानं चित्रपट पुढे ढकलला, 'या' दिवशी प्रदर्शित होणार कंगुवा चित्रपट

महत्त्वाच्या बातम्या

Netflix Trending This Week: कॉमेडी ते ॲक्शन, थ्रिलर काय म्हणाल ते! नेटफ्लिक्सवर या वीकेंडला धुमाकूळ घालतायत या 10 फिल्म्स-सीरिज; वाचा लिस्ट
कॉमेडी ते ॲक्शन, थ्रिलर काय म्हणाल ते! नेटफ्लिक्सवर या वीकेंडला धुमाकूळ घालतायत या 10 फिल्म्स-सीरिज; वाचा लिस्ट
Akshay Kumar Negative Roles: अक्षय कुमारने व्हिलन म्हणूनही गाजवलंय बॉलिवूड; बॉलिवूडच्या खिलाडीच्या या 5 खलनायकी भूमिका पाहिल्यात?
अक्षय कुमारने व्हिलन म्हणूनही गाजवलंय बॉलिवूड; बॉलिवूडच्या खिलाडीच्या या 5 खलनायकी भूमिका पाहिल्यात?
हरवलेली चातुर्मासाची पोथी घेऊन देवीच्या महालात पोहोचला बाप्पा; ‘आई तुळजाभवानी’मध्ये मोठा ट्विस्ट!
हरवलेली चातुर्मासाची पोथी घेऊन देवीच्या महालात पोहोचला बाप्पा; ‘आई तुळजाभवानी’मध्ये मोठा ट्विस्ट!
Anshuman Vichare Wife Pallavi Reply Trollers: 'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर
'मी बौद्ध आणि तो 96 कुळी मराठा, म्हणून माझ्या नवऱ्यानं...'; मराठी अभिनेत्याच्या बायकोचं ट्रोलरला सणसणीत उत्तर

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: B.Sc पास बेरोजगार आरोपीनं SBI बँकेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकत ₹4.53 लाख लूटले, पोलिसांनी तब्बल 1 किमी पाठलाग करत पकडलं, नागुपरातील थरार
Video: B.Sc पास बेरोजगार आरोपीनं SBI बँकेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकत ₹4.53 लाख लूटले, पोलिसांनी तब्बल 1 किमी पाठलाग करत पकडलं, नागुपरातील थरार
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
टँकरच्या धडकेत तीन मित्रांचा मृत्यू; बीड महामार्गावरील दुर्घटना, रस्ते कामावरुन नागरिकांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Video: 'थार-फॉर्च्युनरने भाईगिरी चालणार नाही, गुंडागर्दी दाखण्यासाठी ती कार नाही..' कलेक्टरांनी शेकडो मालक आणि चालक एकत्र करत चक्क सुरक्षेची शपथ घ्यायला लावली!
Video: 'थार-फॉर्च्युनरने भाईगिरी चालणार नाही, गुंडागर्दी दाखण्यासाठी ती कार नाही..' कलेक्टरांनी शेकडो मालक आणि चालक एकत्र करत चक्क सुरक्षेची शपथ घ्यायला लावली!
Share Market Crash : शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 3.5 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण सुरुच, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 3.5 लाख कोटी बुडाले
Sangli Crime: जत तालुक्यात ट्रकसमोर अचानक स्कार्पिओ आडवी लावून व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत 20 लाखांची रोकड, 2 तोळे सोनं लुटलं
जत तालुक्यात ट्रकसमोर अचानक स्कार्पिओ आडवी लावून व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत 20 लाखांची रोकड, 2 तोळे सोनं लुटलं
Rohit Gavit : मोठी बातमी, शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं
राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांकडून अटक, पालघरमधील रुग्णालयातील मारहाण प्रकरण भोवलं
संभाजी ब्रिगेडने MPSC सचिवांना कार्यालयात घुसून काळं फासलं, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून कारवाईचा इशारा
संभाजी ब्रिगेडने MPSC सचिवांना कार्यालयात घुसून काळं फासलं, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून कारवाईचा इशारा
Embed widget