एक्स्प्लोर

Squid Game Season 2 Trailer : Are You Ready? स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज, या दिवशी सुरु होणार मृत्यूचा खेळ

Squid Game 2, Are You Ready : स्क्विड गेम सीझन 2 वेब सीरीजचा रोमांचक ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. स्क्विड गेम 2 सीरिज 26 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Squid Game Season 2 Release Date : 'स्क्विड गेम' (Squid Game 2) या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कोरियन वेब सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्क्वीड गेम 2 चा रोमांचक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. स्क्विड गेम सीझन 1 जगभरात गाजलेल्या वेब सीरिजपैकी एक असून प्रेक्षक याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून प्रेक्षकांचा उत्कंठा आणखी वाढली आहे.

गेम थांबणार नाही, तुम्ही तयार आहात का?

ह्वांग डोंग-ह्युक लिखित आणि दिग्दर्शित स्क्विड गेम वेब सीरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच स्क्विड गेम 2 चा स्पेशल ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये म्हटलं आहे. Game Will Not Stop म्हणजेच गेम थांबणार नाही, तुम्ही तयार आहात का? असंही विचारण्यात आलं आहे.

स्क्विड गेम 2 चा ट्रेलर रिलीज

हा ट्रेलर  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधी निर्मात्यांनी या सीरिजचा टीझर शेअर करत नेटकऱ्यांनी या रिलीज डेटदेखील जाहीर केली होती. स्क्विड गेम 2 या नव्या सीझनमध्ये काही नवीन कलाकारदेखील झळकणार आहेत. 'स्क्विड गेम 2' नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

या दिवशी सुरु होणार मृत्यूचा खेळ

नेटफ्लिक्सच्या स्क्विड गेम 2 वेब सीरीजच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. स्क्विड गेम सीझन 2 नेटफ्लिक्सवर 26 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. स्क्विड गेमचा पहिला सीझन 2021 मध्ये आला होता. कोरियन ड्रामा स्क्विड गेमच्या पहिल्या सीझनमध्ये कर्जबाजारी लोकांसाठी सहज पैसे कमावण्याचा खेळ दाखवण्यात आला होता आणि या खेळातील कोणत्याची चुकीच्या पाऊलाची शिक्षा मृत्यू होती. कर्जबाजारी लोक पैशासाठी हा खेळ असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

नव्या सीझनमध्ये नवे ट्विस्ट

या खेळातील प्रत्येक टप्पा पूर्ण न करणाऱ्यांना जीव गमवावा लागला, ज्यांनी लेव्हल पूर्ण केले ते लोक पुढच्या फेरीत गेले. अशा प्रकारे, शेवटी एक विजेता राहतो आणि जो खूप मोठी रक्कम जिंकतो. स्क्विड गेम सीझन 2 मध्ये ली जंग-जे, ली ब्युंग-हुन, वाई हा-जून आणि गॉन्ग यू हे कलाकार दिसणार आहेत. आता नव्या सीझनमध्ये नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.

स्क्विड गेम ही 2021 मध्ये प्रदर्शित झालेली नऊ भागांची कोरियन सीरिज आहे. ही त्या वर्षातील सर्वात लोकप्रिय सीरिजपैकी एक होती. सीरीज Netflix वर 94 देशांपैकी टॉप 10 मध्ये होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

बेबी बंप अन् हातात ग्लास, प्रेग्नेंसीमध्ये पार्टी करणाऱ्या अभिनेत्रीवर भडकले नेटकरी

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Embed widget