एक्स्प्लोर

Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?

Tukaram Mundhe Biopic: आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.

Tukaram Mundhe Biopic Film: आयएएस तुकाराम  मुंढे (Tukaram Mundhe) यांनी राज्यात  अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळ करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार व्हावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. दरम्यान, तुकाराम मुंढे  जर कधी मोठ्या पडद्यावर दिसले तर, त्यांची भूमिका कोणता अभिनेता साकारेल?  हा  प्रश्न सध्या सोशल मीडियावर (Social Media) ट्रेंड होत आहे.  तुकाराम मुंढे यांची कामाची पद्धत अनोखी आहे. त्यांच्या कामाची शैली प्रत्येकाला आवडते.   तुकाराम मुंढे यांचे वादग्रस्त निर्णय यामुळे ते कायम चर्चेत असतात.  तुकाराम मुंढे  यांच्या कारकि‍र्दीत अनेक बदल्या झाल्या आहेत. प्रेक्षक आणि नेटकऱ्यांनी  तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यात सिनेमा तयार व्हावा, अशी मागणी केली आहे. लोक  तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेसाठी (K.K Menon) सातत्याने कलाकारांची नावे सुचवत आहेत.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर आधारित बायोपिक येणार की नाही? (Tukaram Mundhe Biopic KK Menon or Akshay Kumar)

सध्या सोशल मीडियात बरेच फोटो व्हायरल होत आहेत. आयएएस तुकाराम मुंढे यांच्या आयुष्यावर बायोपिक तयार व्हावा, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली.  नेटकऱ्यांनी या संभाव्य बायोपिकमधील कलाकारांविषयी चर्चा सुरू केली आहे.  के.के मेनन या अभिनेत्याचे नाव सध्या चर्चेत आहे.  के. के मेननचे चाहते त्याच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.  नेटकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, के.के मेनन  तुकाराम मुंढे  यांची भूमिका उत्तमरित्या साकारु शकतो. नेटकऱ्यांनी  के.के मेनन यांचा एआय फोटो तयार केला आहे.  तसेच सोशल मीडियात शेअर केला आहे.

सोशल मीडियावर एका युझरने म्हटले की, 'तुकाराम मुंढे यांची शांत, गंभीर, संयम शैलीसाठी उत्तम अभिनेता हवा. यासाठी के.के मेनन योग्य आहे', असं म्हटलं आहे.  इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवर  तुकाराम मुंढे  यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिकमधील कास्टिंगवरुन चर्चा सुरु आहे. काहींनी, ' तुकाराम मुंढे यांचा रोल के.के मेनन यांच्यासाठीच बनलेला आहे', असं म्हटलं आहे. एका युझरने कमेंटमध्ये म्हटलं की, 'अक्षय कुमारपेक्षा के.के मेनन हा कलाकार खूपच चांगला आहे', असं म्हटलं आहे.

अक्षय कुमार याचाही फोटो व्हायरल होत आहे.    तुकाराम मुंढे  यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिकसाठी के.के मेनन आणि अक्षय कुमार यांच्यात थेट  स्पर्धा असल्याचं इंटरनेटवर दिसून येत आहे.  नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात लोकांना दोघांपैकी  एकाची निवड करण्यास सांगितले होते. बहुसंख्य मते,  के.के मेननच्या बाजूने पडली.   अलिकडेच एफडीएने (अन्न आणि औषध प्रशासन) केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे  तुकाराम मुंढे  चर्चेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, विभागाने  बॉलिवूड स्टार्स शाहरुख खान, अजय देवगण आणि टागर श्रॉफ यांना एका जाहीरातीबद्दल नोटीस बजावली आहे.   

महत्त्वाच्या इतर बातम्या:

इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
Advertisement

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget