एक्स्प्लोर

Telly Masala : अदा शर्माला झालेला 'हा' गंभीर आजार ते सानिया मिर्झा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार?; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Top 10 OTT Release This Week : 'मैदान', 'बडे मियां छोटे मियां' ते 'गुल्लक 4'; 'या' आठवड्यात ओटीटीवर धमाका करणार हे 10 चित्रपट अन् सीरिज

Top 10 OTT Release This Week : ओटीटीवर (OTT) या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. नेटफ्लिक्स (Netflix), जिओ सिनेमा (Jio Cimema), सोनी लिव्ह (Sony Liv) आणि हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना चांगलच मनोरंजन मिळत आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जाणून घ्या या आठवड्यातील 'टॉप 10' (TOP 10) चित्रपट (Movies) आणि वेबसीरिजबद्दल (Web Series). 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Adah Sharma : अदा शर्माला झालेला 'हा' गंभीर आजार, 48 दिवस सुरू होती मासिक पाळी; फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन पडलं महागात

Adah Sharma on Endometriosis Diagnosis : बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने (Adah Sharma) स्वत:बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. खुलासा करत तिने चाहत्यांनाही आश्चर्यचकित केलं आहे. 'द केरळ स्टोरी'फेम अभिनेत्रीने सांगितलं आहे की,"बस्तर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिची 48 दिवस मासिक पाळी सुरू होती. सलग एवढे दिवस रक्तस्त्राव सुरू होता. चित्रपटातील भूमिकेसाठी फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करणं तिला चांगलच महागात पडलं होतं. 
एंडोमेट्रिओसिस नामक गंभीर आजार तिला झाला होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

South Superstars : प्रभास ते अल्लू अर्जुन, रजनीकांत ते कमल हासनपर्यंत; 'या' सहा दाक्षिणात्य सुपरस्टार्सचं मानधन ऐकूण व्हाल अवाक्

South Superstars : दाक्षिणात्य चित्रपटांचा (South Movies) बोलबाला फक्त बॉलिवूड (Bollywood) नव्हे हॉलिवूडमध्येही (Hollywood) पाहायला मिळतो. जागतिक पातळीवरही दाक्षिणात्य चित्रपट चांगलं परफॉर्म करतात. जगभरात दाक्षिणात्य कलाकारांचा मोठा चाहतावर्ग आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि प्रभाससारख्या (Prabhas) कलाकारांचे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतात तेव्हा बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडतो. निर्मात्यांसह दाक्षिणात्य सुपरस्टार्सदेखील बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असतात. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Panchayat : 'पंचायत' फेम अभिनेत्याने करीना कपूर-सैफ अली खानच्या लग्नात केलंय वेटरचं काम; 12 वर्षांनी अभिनेत्याचा खुलासा

Panchayat Actor : 'पंचायत 3' (Panchayat 3) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमधील सर्वच कलाकार सध्या चर्चेत आहेत. 'पंचायत' फेम अभिनेता आसिफ खानने (Asif Khan) आपल्या करिअरमध्ये अनेक वाईट दिवस पाहिले आहेत. संघर्षमय प्रवासात अभिनेत्याने अनेक अडचणींचा सामना केला आहे. अभिनेत्याने नुकताच खुलासा केला आहे की, त्याने सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूरच्या (Karina Kapoor) रिसेप्शन पार्टीत वेटरचं काम केलं होतं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sania Mirza : सानिया मिर्झा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली,"शाहरुख आणि अक्षय..."

Sania Mirza in The Great Indian Kapil Show : 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा' (The Great Indian Kapil Show) या लोकप्रिय कार्यक्रमात टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) सहभागी झाली होती. सानिया मिर्झासह बॉक्सर मेरी कॉम, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि शार्पशूटर सिफ्त कौर ही मंडळी सहभागी झाली होती. दरम्यान सानिया मिर्झाने आपल्या बायोपिकबद्दल भाष्य केलं. कपिल शर्माने सानिया मिर्झाला तिच्या बायोपिकबद्दल प्रश्न विचारला की,"मेरी कॉम'च्या बायोपिकमध्ये प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) काम केलं आहे. परिणीती चोप्राने सायना नेहवालच्या भूमिकेला न्याय दिला होता. तर तुझ्या बायोपिकमध्ये तुला कोणाला पाहायला आवडेल?".

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget