एक्स्प्लोर

Telly Masala : उपेंद्र लिमयेचा दमदार प्रवास ते 'सिंघम 3'च्या सेटवर अपघात; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala: जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Upendra Limaye : 'फ्रेडी'एवढंच यश 'जोगवा'मधल्या 'तायप्पा'ला मिळायला हवं होतं; उपेंद्र लिमयेने माझा कट्ट्यावर व्यक्त केली खंत

Upendra Limaye : मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) सध्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अभिनीत 'अॅनिमल' (Animal) या सिनेमामुळे चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित या सिनेमासह उपेंद्र लिमयेने साकारलेल्या फ्रेडी पाटीलचं (Freddy Patil) सर्वत्र कौतुक होत आहे. एकांकिकांपासून सुरू झालेला उपेंद्रचा प्रवास आज 'अॅनिमल' या सिनेमापर्यंत येऊन पोहोचला आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात त्याने अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच 'फ्रेडी'एवढचं यश 'तायप्पा'ला मिळायला हवं होतं, अशी खंत त्याने व्यक्त केली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Upendra Limaye : विनय आपटेंच्या 'त्या' फोनमुळे नेमकं काय घडलं? 'असा' झाला सशक्त अभिनेता उपेंद्र लिमयेचा दमदार प्रवास

Upendra Limaye : मराठी, बॉलिवूड किंवा साऊथ सिनेमा असो, सशक्त अभिनेता उपेंद्र लिमयेने (Upendra Limaye) आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. एकापेक्षा एक सिनेमांत त्याने काम केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेत्याचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. उपेंद्र लिमयेला विनय आपटेंच्या (Vinay Apte) 'त्या' फोनमुळेखऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला आहे. एबीपी 'माझा कट्ट्या'वर (Majha Katta) त्याने यासंदर्भातला एक किस्सा शेअर केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Dunki Box Office Collection : शाहरुखच्या 'डंकी'ची छप्परफाड कमाई! जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

Dunki Box Office Collection Day 3 : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 70 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. शाहरुखच्या 'डंकी'ने छप्परफाड कमाई केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Salaar Box Office Collection : प्रभासच्या 'सालार'चा जगभरात डंका! दोन दिवसांत पार केला 100 कोटींचा टप्पा

Salaar Box Office Collection Day 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'सालार' या सिनेमाआधी प्रभासचे सिनेमे फ्लॉप ठरले होते. त्यामुळे त्याच्या या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. अखेर आता हा सिनेमा रिलीज झाला असून बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Singham 3 : 'सिंघम 3'च्या सेटवर अपघात, अजय देवगनला दुखापत; सिनेमाचं शूटिंगही थांबलं

Singham 3 Ajay Devgn Injured : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) अभिनीत 'सिंघम 3' (Singham 3) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता 'सिंघम 3'च्या सेटवर अपघात झाला आहे. अजय देवगनला दुखापत झाली आहे. त्यामुळे सिनेमाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget