Upendra Limaye : 'फ्रेडी'एवढंच यश 'जोगवा'मधल्या 'तायप्पा'ला मिळायला हवं होतं; उपेंद्र लिमयेने माझा कट्ट्यावर व्यक्त केली खंत

Upendra Limaye Majha Katta : अभिनेता उपेंद्र लिमयेचा एकांकिकांपासून सुरू झालेला प्रवास आज बॉलिवूड ते साऊथपर्यंत पोहोचला आहे. 'फ्रेडी'एवढंच यश 'जोगवा'मधल्या 'तायप्पा'ला मिळायला हवं होतं, अशी खंत अभिनेत्याने माझा कट्ट्यावर व्यक्त केली आहे.

Upendra Limaye : मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमये (Upendra Limaye) सध्या रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अभिनीत 'अॅनिमल' (Animal) या सिनेमामुळे चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित या

Related Articles