एक्स्प्लोर

Telly Masala : शाहरुखच्या 'डंकी'चा डंका पडला ते कंगनाचा 'तेजस' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्याजाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala: जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Dunki Box Office Collection Day 5 : शाहरुखच्या 'डंकी'चा डंका पडला; कमाईत मोठी घसरण

Dunki Box Office Collection Day 5 : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. वर्षातला शाहरुखचा हा तिसरा सिनेमा असून या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण डंकी हा सिनेमा 'जवान' (Jawan) आणि 'पठाण' (Pathaan) या सिनेमांसारखी कमाई करण्यात कमी पडला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tejas OTT Release : बॉक्स ऑफिसवर आपटलेला कंगना रनौतचा 'तेजस' ओटीटीवर होणार रिलीज! 

Tejas OTT Release : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे. 'तेजस' हा सिनेमा रिलीजआधीपासून चर्चेत होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता बॉक्स ऑफिसवर आपटलेला हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा'चं नवं पोस्टर आऊट! कोण साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका?

Shivrayancha Chhava : 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Neel Nanda Death: स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचं निधन;वयाच्या 32 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Neel Nanda Passed Away: प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदानं (Neel Nanda) वयाच्या 32 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नील नंदाच्या निधनानं चाहत्यांना धक्का बसला आहे. नीलच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Merry Christmas Title Song Release : "दिन बड़ा ये ख़ास है,प्यार आस-पास है" ; 'मेरी ख्रिसमस' चं टायटल ट्रॅक रिलीज

Merry Christmas Title Song Release : अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कतरिना आणि विजय सेतुपती हे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. अशातच आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटातील एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget