एक्स्प्लोर

Merry Christmas Title Song Release: "दिन बड़ा ये ख़ास है,प्यार आस-पास है" ; 'मेरी ख्रिसमस' चं टायटल ट्रॅक रिलीज

Merry Christmas Title Song Release: 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटातील एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

Merry Christmas Title Song Release: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांचा 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कतरिना आणि विजय सेतुपती हे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. अशातच आता या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटातील एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

'मेरी ख्रिसमस' चे टायटल ट्रॅक रिलीज (Merry Christmas Title Song Release)

'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आलं आहे.निर्मात्यांनी कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या फोटोंसह टायटल ट्रॅकची ऑडिओ क्लिप रिलीज केली आहे. विजय सेतुपतीनं या टायटल ट्रॅकचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, " द परफेक्ट मेरी ख्रिसमस गाणे, 12 जानेवारीला चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत आहे." 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचे  टायटल ट्रॅक हे अॅश किंगने गायले आहे. याचे संगीत प्रीतमने दिले आहे.या टायटल ट्रॅकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by TIPS (@tips)

'मेरी ख्रिसमस'या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले आहे.श्रीराम राघवन यांनी  बदलापूर आणि अंधाधुन यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला नेकऱ्यांची पसंती मिळाली. ट्रेलरमधील कतरिना आणि विजयच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधलं.

'मेरी ख्रिसमस' ची स्टार कास्ट (Merry Christmas Star Cast)

'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट दोन भाषांमध्ये वेगवेगळ्या  भाषांमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद  यांनी भूमिका साकारली आहे. तर राधिका सरथकुमार, षणमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विल्यम्स यांनी चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनमध्ये  भूमिका साकारली आहे.   मेरी ख्रिसमस 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

संबंधित बातम्या:

Merry Christmas Trailer: 'मेरी ख्रिसमस'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज; कतरिना आणि विजय सेतूपतीच्या 'लिपलॉक' सीननं वेधलं लक्ष

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajay Atul: बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
Bharat Ganeshpure: 'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
Matka King: सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Embed widget