एक्स्प्लोर

Telly Masala : अभिनेते विजयकांत यांचे निधन ते 'बिग बॉस'च्या घरात मुनव्वरने आयशाला केलं प्रपोज; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Bigg Boss 17 : मुनव्वर फारुकीने आयशा खानला नॅशनल टीव्हीवर केलं प्रपोज; नेटकरी म्हणाले,"भाऊ मास्टरमाइंड आहे"

Bigg Boss 17 Munawar Faruqui Propose Ayesha Khan : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. पण सध्या या कार्यक्रम एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. 'बिग बॉस 17'च्या घरात मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) आयशा खानला (Ayesha Khan) प्रपोज केलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Vijayakanth Passed Away : DMDk चे संस्थापक आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन

Vijayakanth Passed Away : लोकप्रिय तमिळ अभिनेते व तामिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन विजयकांत (Vijaykanth) यांचे निधन झाले आहे. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचं समोर आलं आहे. कॅप्टन विजयकांत डीएमडीके पक्षाचे नेते होते. 20 नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Koffee With Karan 8 : सैफ अन् अमृताच्या घटस्फोटावर शर्मिला यांनी सोडलं मौन, म्हणाल्या ब्रेकअप सोपं नसतं!

Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा लोकप्रिय कार्यक्रम असून नुकत्याच पार पडलेल्या या भागात सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी हजेरी लावली. 'कॉफी विथ करण 8'च्या मंचावर या माय-लेकाच्या जोडीने वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य केलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Top 10 Television News : सरत्या वर्षाला निरोप देताना वाचा छोट्या पडद्यावरील घडामोडी

Top 10 Television News : मराठी मालिकाविश्वासाठी (Marathi Serials) 2023 हे वर्ष खूपच खास होतं. वेगवेगळ्या कारणांनी वर्षभरातील कार्यक्रम आणि छोट्या पडड्यावरील कलाकार चर्चेत आले. 'होम मिनिस्टर' (Home Minister) या बहुचर्चित कार्यक्रमाचं 20 व्या वर्षात पदार्पण ते लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानचं (Tejashree Pradhan) दोन वर्षांनी मालिका विश्वात कमबॅक, अशा अनेक रंजक गोष्टी 2023 मध्ये घडल्या आहेत. आता सरत्या वर्षाला निरोप देताना वाचा छोट्या पडद्यावरील घडामोडी...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Madhuri Dixit : 'धक धक गर्ल'ने राजकारणात येण्याच्या चर्चा फेटाळल्या; पण डॉ. नेने म्हणतात

Madhuri Dixit Shriram Nene Majha Katta : 'धक धक गर्ल'  माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या विशेष कार्यक्रमात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच अभिनेत्रीचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांनीदेखील अभिनेत्रीच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget