एक्स्प्लोर

Telly Masala : 'अनुपमा' मालिकेतील अभिनेत्याचे निधन ते स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Rituraj Singh : 'अनुपमा' मालिकेतील अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा, चाहत्यांना धक्का

Rituraj Singh Died : छोट्या पडद्यावरील दिग्गज अभिनेते ऋतुराज सिंह (Rituraj Singh) यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरीच मध्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या आकस्मिक निधनावर टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. तर, चाहत्यांना तीव्र धक्का बसला आहे. 'अनुपमा' (Anupmaa) मालिकेत त्यांनी काम केले होते.   

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Serial Updates : नव्या मालिकेसाठी कोणती मालिका बंद होणार? 'स्टार प्रवाह'वर मोठी घडामोड

Marathi Serial Updates Star Pravah :  छोट्या पडद्यावर सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत.  सर्व मराठी वाहिन्यांवर नव्या मालिका सुरू झाल्यात आहेत अथवा मालिका प्रसारीत होणार आहेत. या नव्या मालिकांमुळे आता सध्या प्रसारीत होत असलेल्या जुन्या मालिकांपैकी कोणती मालिका निरोप घेणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मागील काही महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या 'स्टार प्रवाह'ने  (Star Pravah) नव्या मालिकांची घोषणा केली आहे. त्यामुळे कोणती मालिका बंद होणार याकडे लक्ष प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा... 

Operation Valentine Trailer : भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकचा थरार रुपेरी पडद्यावर; पाहा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

Operation Valentine Trailer :  पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला (Pulwama Terror Attack) आणि  त्यानंतर भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) केलेल्या एअर स्ट्राईकचा (Air Strike) थरार आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'ऑपरेशन व्हेलेंटाईन' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Operation Valentine Movie Trailer) करण्यात आला आहे. पुलवामामध्ये  सुरक्षा दलाच्या जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) केलेल्या कारवाईच्या घटनेभोवती या चित्रपटाचे कथानक आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा... 

Rituraj Singh : ऋतुराज सिंग यांच्या निधनावर 'अनुपमा' झाली भावूक; रुपा गांगुलीने लिहिली पोस्ट, आवडत्या शिक्षकाकडून...

Rituraj Singh Death :  अभिनेते ऋतुराज सिंग यांचे मध्यरात्री कार्डिएक अरेस्टने मुंबईत निधन झाले. ऋतुराज सिंग (Rituraj Singh) यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. ऋतुराज सिंग यांनी 'अनुपमा' (Anupamaa) मालिकेतही भूमिका साकारली होती. 'अनुपमा' (Anupamaa) व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री रुपा गांगुलीनेही (Rupali Ganguly) शोक व्यक्त केला आहे. रुपा गांगुलीने (Rupali Ganguly) सोशल मीडियावर  (Social Media) पोस्ट लिहिली आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा... 

Don 3 movie Updates : रणवीर सिंहनंतर 'डॉन 3' मध्ये 'या' अभिनेत्रीची धमाकेदार एन्ट्री; पाहा व्हिडीओ

Don 3 :  'डॉन-3' च्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. आता डॉन-3 मध्ये (Don 3) अभिनेता रणवीर सिंहसोबत (Ranveer Singh) कोणती अभिनेत्री काम करणार याचा सस्पेन्स आता संपला आहे. रणवीर सिंहच्या एन्ट्रीनंतर त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री काम करणार याकडे सिनेरसिकांचे लक्ष लागले होते. आता त्या अभिनेत्रीच्या नावावरून पडदा उघडण्यात आला असून अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

बातमी सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget