एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Operation Valentine Trailer : भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकचा थरार रुपेरी पडद्यावर; पाहा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

Operation Valentine Trailer : पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचा थरार आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

Operation Valentine Trailer :  पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला (Pulwama Terror Attack) आणि  त्यानंतर भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) केलेल्या एअर स्ट्राईकचा (Air Strike) थरार आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'ऑपरेशन व्हेलेंटाईन' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Operation Valentine Movie Trailer) करण्यात आला आहे. पुलवामामध्ये  सुरक्षा दलाच्या जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) केलेल्या कारवाईच्या घटनेभोवती या चित्रपटाचे कथानक आहे. 

सलमान खानने लाँच केला ट्रेलर 

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) हस्ते हाय-ऑक्टेन ड्रामा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ट्रेलर शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये 'जो होगा देखा जाएगा' असे म्हटले. चित्रपटाचा ट्रेलर लाँच करताना मला आनंद होत असल्याचे सलमान खानने म्हटले.

दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट 

'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाची कथा 2019 साली झालेल्या पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण तेज (Varun Tej) आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर  (Manushi Chhillar)प्रमुख भूमिकेत आहे. हा एक हाय-ऑक्टेन ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.  एकीकडे सलमानने चित्रपटाचा ट्रेलर हिंदीत लाँच केला, तर दुसरीकडे राम चरणने तेलगू भाषेत चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. 

View this post on Instagram
 
A post shared by Sony Pictures Films India (@sonypicsfilmsin)

कधी होणार रिलीज?

शक्ती प्रताप सिंग यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा 1 मार्च रोजी  चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

इतर संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
NDA Government: नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण  संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
"Game Not Over Wait", इंडिया आघाडीच्या ट्वीटनं टेन्शन वाढलं, विरोधकांचं पुढचं पाऊल काय? BJP ची धाकधूक वाढली
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 AM : 06 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 06 June 2024Zero hour PM Narendra Modi : घटकपक्षांकडून मोदींची निवड 'मोदी 3.0' चा मार्ग मोकळा ...ABP Majha Headlines : 6.30: 06 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
T20 WC : पहिल्याच सामन्यात हिटमॅनचं अर्धशतक, रेकॉर्ड्सची झडी,  विराट-जयवर्धनेच्या खास यादीत स्थान 
NDA Government: नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण  संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
नितीश कुमार-चंद्राबाबूंनी भाजपला समर्थन दिलं, पण संजय राऊतांचा वेगळाच दावा; 'सामना'तून मांडली थिअरी
"Game Not Over Wait", इंडिया आघाडीच्या ट्वीटनं टेन्शन वाढलं, विरोधकांचं पुढचं पाऊल काय? BJP ची धाकधूक वाढली
Mumbai : मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
मुंबईतील बार मालकांना हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, याचिका निकाली
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
शैक्षणिक संस्थांच्या क्यूएस जागतिक रँकिंगमध्ये IIT Mumbai देशात अव्वल, दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर मतमोजणीचा गडबड गोंधळ, अखेर निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
Mahesh Gaikwad : गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळीबार केला, त्या शिंदे गटाच्या महेश गायकवाडांना जीवे मारण्याची धमकी
Embed widget