एक्स्प्लोर

Telly Masala : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय-काय रिलीज होणार ते अमिताभ - जया बच्चन यांच्या सुखी संसाराची 51 वर्षे पूर्ण; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Amitabh Bachchan Jaya Bachchan Wedding Anniversary : अमिताभ - जया बच्चन यांच्या सुखी संसाराची 51 वर्षे पूर्ण; वाचा फिल्मी लव्हस्टोरी

Amitabh Bachchan Jaya Bachchan Wedding Anniversary : बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या लग्नाचा आज 51 वा वाढदिवस आहे. लग्नाला एवढे वर्ष होऊनही आजही त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरते. अमिताभ आणि जया यांचा एकमेकांवर प्रचंड विश्वास आणि प्रेम आहे. तसेच ते एकमेकांना समजून घेतात. एकमेकांचा आदर करतानाही ते दिसून येतात. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Weekend OTT Release : 'गुल्लक 4' ते 'बडे मियाँ छोटे मियाँ', या आठवड्यात रिलीज होणार 'हे' वेब सीरिज, चित्रपट

OTT Release Weekend :  सध्या मनोरंजनासाठी प्रेक्षकांचा ओढा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वाढला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपट, वेब सीरिज रिलीज करण्यात येत आहे. जून महिन्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट, वेब सीरिज लाँच (OTT Release Weekend) होणार आहेत.  या आठवड्यात (3 June-9 June) ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'गुल्लक 4' ते  बडे मियाँ छोटे मियाँ' असे वेब सीरिज, चित्रपट रिलीज होणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Happy Birthday Rinku Rajguru : 'सैराट'ची आर्ची रातोरात कशी झाली सुपरस्टार? वाचा रिंकू राजगुरूबद्दल सर्वकाही...

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'सैराट' (Sairat) या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ती रातोरात सुपरस्टार झाली. या चित्रपटाने तिने साकारलेली 'आर्ची' (अर्चना पाटील) ही भूमिका चांगलीच गाजली. तिच्या या भूमिकेचं आजही कौतुक होतं. रिंकू राजगुरूने वयाच्या 16 व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. रिंकूचा पहिलाच चित्रपट 'सैराट' भारतीय सिनेसृष्टीत ब्लॉकबस्टर ठरला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Salman Khan : सलमान खानच्या फार्म हाऊसबाहेर 24 वर्षीय तरुणीचा गोंधळ, पोलिसांनी घेतलं ताब्यात; काय झालं नेमकं?

Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) जीवाला बिष्णोई गँगकडून धोका असताना दुसरीकडे त्याच्या फार्महाऊस बाहेरून एका 24 वर्षीय तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही तरुणी दिल्ली येथील असून सलमान खानसोबत लग्न करण्याच्या मागणीसाठी तिने फार्म हाऊसबाहेर गोंधळ घातला. ही घटना मागील महिन्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aishwarya Rai Shweta Nanda Bachchan :  ऐश्वर्या रायच्या 'या' सवयीची नणंद श्वेता नंदाला येते चीड, म्हणाली, ती कधीच....

Aishwarya Rai Shweta Bachchan :  बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची लाडकी लेक श्वेता बच्चन (Shweta Bachchan Nanda) आणि सून ऐश्वर्या बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांच्या नातेसंबंधात सगळं काही आलबेल नसल्याचे म्हटले जाते. या दोघींमध्ये असणाऱ्या वादामुळे ऐश्वर्या राय बच्चन ही वेगळी राहत  असल्याची चर्चा आहे. या सगळ्या चर्चांदरम्यान, श्वेता बच्चन-नंदा हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत श्वेता बच्चन  ही वहिनी ऐश्वर्याच्या कोणत्या सवयी आवडत नाही, याबाबत सांगताना दिसत आहे. या व्हिडीओवर लोकांच्या कमेंट्स येत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.