एक्स्प्लोर

Vicky Kaushal Net Worth : विकी कौशल एका सिनेमासाठी घेतो कोट्यवधी, जाणून घ्या अभिनेत्याची संपत्ती...

Vicky Kaushal Net Worth : विकी कौशलला वाहनांची प्रचंड आवड आहे. त्‍याने त्‍याच्‍या कारचे फोटोदेखील चाहत्‍यांसोबत शेअर केले आहेत.

Vicky Kaushal Net Worth : विकी कौशलने (Vicky Kaushal) आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कमी वेळात विकीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. विकी कौशलचे फक्त चाहतेच कौतुक करत नसून अमिताभ बच्चन यांनीदेखील विकीची प्रशंसा केली आहे.
सध्या विकी आणि कतरिनाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. 

विकीचा 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमा प्रचंड गाजला होता. विकी सध्या सिनेमामुळे चर्चेत नसून लग्नामुळे चर्चेत आहे. विकी कौशल 9 डिसेंबरला अभिनेत्री कतरिना कैफसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्टमध्ये या लग्नाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

जाणून घ्या विकी कौशलची एकूण संपत्ती किती आहे?
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नसोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. लग्नात विकी आणि कतरिना दोघेही मोकळेपणाने खर्च करत आहेत. हे लग्न एखाद्या शाही लग्नसोहळ्याप्रमाणेच आहे. 

विकी कौशलने कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली आहे. एकाहून एक सरस सिनेमे त्याने दिले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 25 ते 30 कोटी रुपये आहे. तो प्रत्येक चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेतो, असा काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे. 

विकी कौशललाही वाहनांची प्रचंड आवड आहे. त्‍याने त्‍याच्‍या कारचे फोटोदेखील चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. विकीच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज बेंझ जीएलसी एसयूव्ही कार देखील आहे. अभियांत्रिकी सोडून अभिनेता झालेल्या विकीचे मुंबईतील अंधेरी भागात ओबेरॉय स्प्रिंग्समध्ये एक आलिशान घर आहे. या घरात तो आपल्या कुटुंबासोबत राहतो.

संबंधित बातम्या

Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding : मोबाईलला बंदी, कडेकोट बंदोबस्त; तरिही विकी-कतरिनाच्या वेडिंग व्हेन्यूचा व्हिडीओ व्हायरल, पाहुण्यांचं शाही स्वागत

Katrina Kaif Video : विकी-कतरिनाच्या लग्नासोहळ्यामुळे मंदिराकडे जाणारा रस्ता ब्लॉक; स्थानिकांची तक्रार

Katrina Kaif Video : जेव्हा पोलीस कतरिनाची गाडी तपासासाठी थांबवतात... पहा नेमकं काय घडलं

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2 Box Office Collection Day 15: 'धुरंधर 2'नं दिग्गजांना लोळवलं, बॉलिवूड-टॉलिवूडच्या भल्या-भल्या दिग्गजांना पाणी पाजलं; साऱ्यांच्या रेकॉर्ड्स चक्काचूर
'धुरंधर 2'नं दिग्गजांना लोळवलं, बॉलिवूड-टॉलिवूडच्या भल्या-भल्या दिग्गजांना पाणी पाजलं; साऱ्यांच्या रेकॉर्ड्स चक्काचूर
Prabhu Deva Love Life With South Superstar Nayanthara: प्रभू देवाच्या प्रेमात वेडी झालेली 'ही' सुपरस्टार अभिनेत्री, लग्न करण्यासाठी धर्मही बदलला; पण, अधुरी राहिली प्रेम कहाणी
प्रभू देवाच्या प्रेमात वेडी झालेली 'ही' सुपरस्टार अभिनेत्री, लग्न करण्यासाठी धर्मही बदलला; पण, तरीसुद्धा अधुरी राहिली प्रेम कहाणी
Bollywood Actor Jeetendra Life Story: 200 फिल्म्सचा 'सुपरस्टार', सिनेमा सुपरहिट करण्यासाठी याचं फक्त नावच बास्स; पुढे, पोटचा मुलगाच ठरला 'सुपरफ्लॉप', ओळखलं का कोण?
200 फिल्म्सचा 'सुपरस्टार', सिनेमा सुपरहिट करण्यासाठी याचं फक्त नावच बास्स; पुढे, पोटचा मुलगाच ठरला 'सुपरफ्लॉप', ओळखलं का कोण?
Harshi Rasanga Complaint By Cricketer Bhanuka Rajapaksa: दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
दिग्गज क्रिकेटरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिनेत्रीला केली अटक; जबाब देताच पोलिसही चक्रावले, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Pune Garden : 'जगणं' गाडून रातोरात बगिचा, बांधला कुणी? हटवणार कोण? माहित नाही Special Report
Shivsena Politics:'डिनर'मध्ये काय शिजलं? शिवसेनेच्या मेजवानीला ठाकरेंचे २ खासदार हजर Special Report
Ashok Kharat : भोंदू खरातचं पाप सगळ्याच गुन्ह्याचा बाप! 4 वर्षात 70 कोटींची मालमत्ता Special Report
Ashok Kharat Nashik Court : अशोक खरातचे कारनामे, कुणाकुणाचे पंचनामे? Special Report
Krushna Dongaonkar on Ambadas Danve : अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Tariffs : अमेरिकेनं पुन्हा उगारले टॅरिफचे शस्त्र, परदेशी बनावटीच्या औषधांवर 100% शुल्क लादलं, धातूंवरील टॅरिफमध्ये मोठा बदल
अमेरिकेनं पुन्हा उगारले टॅरिफचे शस्त्र, परदेशी बनावटीच्या औषधांवर 100% शुल्क लादलं, धातूंवरील टॅरिफमध्ये मोठा बदल
Dhurandhar 2 Box Office Collection Day 15: 'धुरंधर 2'नं दिग्गजांना लोळवलं, बॉलिवूड-टॉलिवूडच्या भल्या-भल्या दिग्गजांना पाणी पाजलं; साऱ्यांच्या रेकॉर्ड्स चक्काचूर
'धुरंधर 2'नं दिग्गजांना लोळवलं, बॉलिवूड-टॉलिवूडच्या भल्या-भल्या दिग्गजांना पाणी पाजलं; साऱ्यांच्या रेकॉर्ड्स चक्काचूर
Raghav Chadha: 'आप'ने राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्डा यांची पहिली पोस्ट; 'इव्हिल आय' इमोजीसह शेअर केला 2 मिनिट 45 सेकंदांचा खास व्हिडीओ
'आप'ने राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्डा यांची पहिली पोस्ट; 'इव्हिल आय' इमोजीसह शेअर केला 2 मिनिट 45 सेकंदांचा खास व्हिडीओ
Beed Satish Bhosale : बीडमधील सतीश उर्फ खोक्या भोसलेची निर्दोष सुटका, वर्षभरानंतर तुरुंगातून बाहेर येताच मित्रांसोबत बनवली आणखी एक रील्स
बीडमधील सतीश उर्फ खोक्या भोसलेची निर्दोष सुटका, वर्षभरानंतर तुरुंगातून बाहेर येताच मित्रांसोबत बनवली आणखी एक रील्स
IPL 2026, KKR vs SRH Highlights  : सनरायजर्स हैदराबादचा 65 धावांनी दणदणीत विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव, घरच्या मैदानावर कोलकाता अपयशी  
Bollywood Actor Jeetendra Life Story: 200 फिल्म्सचा 'सुपरस्टार', सिनेमा सुपरहिट करण्यासाठी याचं फक्त नावच बास्स; पुढे, पोटचा मुलगाच ठरला 'सुपरफ्लॉप', ओळखलं का कोण?
200 फिल्म्सचा 'सुपरस्टार', सिनेमा सुपरहिट करण्यासाठी याचं फक्त नावच बास्स; पुढे, पोटचा मुलगाच ठरला 'सुपरफ्लॉप', ओळखलं का कोण?
Ashok Kharat : भोंदू अशोक खरात तपास यंत्रणांना सहकार्य करेना, दुसरीकडे पत्नी फरार; SIT ची चौकशीसाठी नवी रणनीती 
भोंदू अशोक खरात तपास यंत्रणांना सहकार्य करेना, दुसरीकडे पत्नी फरार; SIT ची चौकशीसाठी नवी रणनीती 
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
राज्यात तब्बल 25 आयएएस अधिकाऱ्यांच्या एका झटक्यात बदल्या; छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी, मनपात सुद्धा नवे बाॅस
Embed widget