एक्स्प्लोर

Tamannaah Bhatia Vijay Varma Video : तमन्ना विजयसोबत कॅमेऱ्यासमोर रोमँटिक झाली, पण तरीही शिव्या पडल्या! पाहा व्हिडीओ

Tamannaah Bhatia Vijay Varma Video : तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा नुकतेच एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यावेळी दोघे कॅमेऱ्यासमोर रोमँटिक झालेले दिसून आले.

Tamannaah Bhatia Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमीच रंगत असतात. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये तमन्ना आणि विजय यांच्या अफेअरबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा ते एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यावेळी दोघे कॅमेऱ्यासमोर रोमँटिक झालेले दिसून आले.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. पण अद्याप दोघांनीही यासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. अशातच आता तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तमन्ना आणि विजय एकत्र दिसून येत आहेत. दोघे एकत्र खूपच आनंदी दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तमन्ना आणि विजयला चांगलच ट्रोल करण्यात आलं आहे.

तमन्ना भाटिया-विजय वर्मा एकत्र स्पॉट

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा नेहमी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात एकत्र दिसून येतात. आता त्यांच्या नव्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओमध्ये तमन्नाने वन पीस ड्रेस परिधान केलेला आहे. तर विजयदेखील खूपच हँडसम दिसत आहे. तमन्ना आणि विजयचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये विजय तमन्नाची पर्स घेताना दिसून येत आहे. पण अभिनेत्रीने विजयची काही मदत केली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी विजयची मजा घेतली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विजय वर्मा नेटकऱ्यांकडून ट्रोल

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील तमन्ना भाटिया आणि विजय वर्माची जोडी नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी विजय वर्माची मात्र शाळा घेतली आहे. कमीत कमी टॅग तरी काढायचा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी विजयच्या लूकची मजा घेतली आहे. तमन्ना आणि विजयच्या लग्नाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. लवकरच ते त्यांचं नातं जगजाहीर करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. दोघांच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Tamannaah Bhatia-Vijay Varma : तमन्ना भाटिया अन् विजय वर्मा लवकरच अडकणार लग्नबंधनात; कुटुंबियांच्या दबावामुळे अभिनेत्री थाटणार संसार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget