एक्स्प्लोर

Tabu : शाहरुख आणि तब्बू आजवर लीड म्हणून कधीच एकत्र काम का नाही केलं? म्हणाली, 'त्याच्यासोबत सिनेमे करणं...'

Tabu on Shah Rukh Khan : शाहरुख आणि तब्बू बॉलीवूडमधल्या या दोन दिग्गजांनी आजवर एकत्र काम का नाही केलं? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना वारंवार पडतो. त्याचं उत्तर तब्बूने दिलं आहे. 

Tabu on Shah Rukh Khan :  बॉलीवूडमध्ये किंग खान म्हणजेच शाहरुखसोबत (Shah Rukh Khan) काम करण्याची अनेक अभिनेत्रींची इच्छा असते. अनेक अभिनेत्रींनी ती संधी फार लवकरच मिळते तर काहींना बराच काळ वाट पाहावी लागते. पण या सगळ्यात अभिनेत्री तब्बू मात्र बरीच लांब आहे. कारण तब्बू आणि शाहरुखने आजवर लीड म्हणून कधीच एकत्र काम केलं नाही. शेवटचे हे दोघे 'ओम शांती ओम' या सिनेमासाठी एकत्र आले होते. पण त्यानंतरही मात्र पुन्हा कधीच एकत्र दिसले नाही. 

शाहरुख आणि तब्बूने एकत्र काम का केलं नसेल असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना अनेकदा पडतो. पण त्याचं उत्तर काही त्यांना आजवर मिळालं नव्हतं. पण आता यावर तब्बूनेच स्वत: भाष्य केलं आहे. तसेच तिने शाहरुखसोबत सिनेमे का केले नाहीत, याचं स्पष्टीकरणही दिलं आहे. तब्बूने नुकतीच गलाटा इंडियाला मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये तिने भाष्य केलं आहे. 

तो अभिनेता भेटतो त्याच्यासोबत काम करावं लागतं - तब्बू

मी कितीही म्हटलं की, सिनेमात तुम्हाला सुक्योर सह-अभिनेता भेटणं महत्त्वाचं जरी असलं तरीही तो तुम्हाला भेटलचं असं नसतं. त्यामुळे जो भेटतो त्याच्यासोबत काम करावं लागतं. मी निर्माती नाही, दिग्दर्शक नाही,लेखकही नाही. तसंच शाहरुखचा पुढचा चित्रपट कोणासोबत करायचा हेही मी ठरवत नाही. त्याचप्रमाणे पुढे कोणता चित्रपट बनणार आहे किंवा मला कोणता चित्रपट ऑफर होणार आहे हे मला माहीत नाही. मी फक्त त्या चित्रपटांनाच हो किंवा नाही म्हणू शकतो जे मला ऑफर केले जातात.

तब्बू आणि शाहरुखने एकत्र काम का केलं नाही - तब्बू

शाहरुख आणि तब्बू आजवर एकत्र काम का केलं नाही, यावर उत्तर देत तब्बूने म्हटलं की, आम्हाला एकत्र चित्रपटांची ऑफर आली पण काहींना मी नकार दिला तर काहींना शाहरुखने नकार दिला. त्यामुळे शाहरुखसोबत सिनेमे करणं, ही संधी कधी मिळालीच नाही. पण मला आणि शाहरुखला एकत्र काम करताना पाहण्याची अनेकांना इच्छा आहे, हे ऐकून खरंच खूप छान वाटतं. 

ही बातमी वाचा :                                          

Vicky Kaushal : लव्ह बर्ड्स विकी कौशल-कतरिना कैफ एकत्र चित्रपटात झळकणार, अभिनेत्याने दिले संकेत

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget