एक्स्प्लोर

Varsha Usgaonkar on Husband: वर्षा उसगांवकरांचे पती काय करतात? अभिनेत्री पतीसोबत फोटो का शेअर करत नाही? म्हणाल्या...

Varsha Usgaonkar on Husband: वर्षा उसगांवकरांते पती काय करतात? अभिनेत्री पतीसोबत फोटो का शेअर करत नाही? म्हणाल्या...

Varsha Usgaonkar on Husband Ajay Sharma: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं. मराठीसह हिंदी सिनेसृष्टी त्यांनी गाजवली.  वर्षा उसगांवकर प्रोफेशनलसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी आपल्या पतीबद्दल सांगितलं. वर्षा उसगांवकरांचे आपल्या पतीसोबत फार कमी फोटोस इंटरनेटवर पाहायला मिळतात. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत वर्षा उसगांवकर यांनी आपल्या पतीबद्दल भाष्य केलं आहे. वर्षा उसगांवकर यांचे पती नेमकं कोण आहेत? जाणून घेऊयात.

पतीबाबत वर्षा उसगांवकर नेमकं काय म्हणाल्या? (Varsha Usgaonkar on Husband Producer Ajay Sharma)

वर्षा उसगांवकर यांनी अलिकडेच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यासह आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही किस्से उघड केले. वर्षा उसगांवकर यांनी या मुलाखतीत आपल्या पतीबद्दलही सांगितले.  वर्षा उसगांवकर यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खोलीतील काही फोटोस दाखवले. यावेळी त्यांनी आपल्या पतीचेही फोटो दाखवला. वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, 'हा माझ्या मिस्टरांचा फोटो आहे. त्यांना जास्त फोटो काढायला अजिबात आवडत नाही.  ते प्रोड्यूसर - डिरेक्टर आहेत.  त्यांना बिहाईंड द कॅमेरा राहायला आवडतं'.

'जेव्हा मी बिग बॉसमध्ये होते, तेव्हा सुद्धा मला ते भेटायला आले नव्हते.  फक्त माझी बहीण आली होती', असं वर्षा उसगांवकर म्हणाल्या. आपल्या पतीची ओळख सांगताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या की, 'हे माझे पती अजय शर्मा. लेजेंड संगीतकार रवि शर्मा हे त्यांचे वडील होते. जवळ जवळ 250 चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. एका फॅमिली वेडिंगमध्ये गेलो होतो, तेव्हा माझा आणि मिस्टरांचा हा फोटो काढला होता.  त्यानंतर हा फोटो आम्हाला पाठवण्यात आला', असं  वर्षा उसगांवकर म्हणाल्या.

'माझे पती कार्यक्रमांनाही विशेष येत नाहीत. त्यांना स्वत:चे नाही पण फोटोग्राफी करायला आवडते. माझे सगळ्यात सुंदर फोटोस त्यांनी काढले आहेत', असं   वर्षा उसगांवकर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Singer Rimi Tomy Second Marriage: प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf and Nilu Phule: अशोक सराफ अन् निळू फुलेंचा भन्नाट किस्सा, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला 'दोघेही एका प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा दिग्दर्शक...'
अशोक सराफ अन् निळू फुलेंचा भन्नाट किस्सा, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला 'दोघेही एका प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा दिग्दर्शक...'
Singer Rimi Tomy Second Marriage: प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा
प्रसिद्ध गायिकेनं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फिटनेस ट्रेनरशी थाटला संसार; डोंबिवलीत पार पडला विवाहसोहळा
Sayali Sanjeev: सायली संजीव आपल्या नावापुढे बाबांचं नाव का लावते? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'आडनाव न लावता...'
सायली संजीव आपल्या नावापुढे बाबांचं नाव का लावते? अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'आडनाव न लावता...'
Sunny Deol Suryaa Movie : सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
Advertisement

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
Aaryaveer Sehwag: मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Rahul Gandhi On Girlfriend Marathi News: राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Nagpur Accident News: दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
Sanjay Raut and Ajit Pawar: अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
Embed widget