एक्स्प्लोर

Swara Bhasker and Fahad Ahmad: स्वरा भास्कर आणि फहाद अहमद झाले आई-बाबा; अभिनेत्रीनं दिला मुलीला जन्म

Swara Bhasker and Fahad Ahmad: स्वरानं गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया असं ठेवले आहे.

Swara Bhasker and Fahad Ahmad: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) आणि फहाद अहमद (Fahad Ahmad) आई-बाबा झाले आहेत. स्वरानं गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया असं ठेवले आहे. स्वरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.

स्वरा भास्करची पोस्ट

स्वरा भास्कर सोशल मीडियावर फहाद अहमद आणि तिच्या मुलीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, "प्रार्थना ऐकली गेली, आशीर्वाद देण्यात आला आणि एक गाणे गायले गेले. आमची मुलगी राबिया हिचा जन्म 23 सप्टेंबर 2023 रोजी झाला. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो." स्वरानं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट्स करुन नेटकऱ्यांनी स्वरा आणि फहादवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

स्वरानं सोशल मीडियावर  फहाद अहमद आणि तिच्या लेकीसोबतचे काही फोटो शेअर केले आहे. स्वरानं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये फहाद हा बाळाला घेऊन बसलेली दिसत आहे. टिस्का चोप्रा,नीना गुप्ता, मोहम्मद झीशान अय्युब या सेलिब्रिटींनी स्वरानं शेअर केलेल्या फोटोला कमेंट करुन स्वरा आणि फहाद अहमद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

काही दिवसांपूर्वी स्वराची बेबी शॉवर पार्टी देखील झाली होती.  स्वरानं तिच्या बेबी शॉवर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

स्वरानं काही महिन्यांपूर्वी फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली.  स्वरानं तिच्या आणि फहादच्या लग्नाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. तिनं पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'थ्री चीअर्स फॉर स्पेशल मॅरेज अॅक्ट. ते अस्तित्वात आहे आणि ते प्रेमाला संधी देते.'  स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले.  स्वरा आणि फहाद यांनी त्यांच्या रिसेप्शन, संगीत आणि मेहंदी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 

स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. विरे दी वेडींग, गुजारिश, तन्नू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा या चित्रपटांमधून स्वराच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

इतर महत्वाच्या बातम्या:

Swara Bhasker: स्वराची खास पोस्ट; फोटो शेअर करत म्हणाली, 'फहादचा जोडीदार, बेस्ट सौतन'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
Manoj Jarange: या विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना गुप्त आदेश; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
या विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना गुप्त आदेश; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
Onion Export Duty: कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा  लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
Canada PM Mark Carney : मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान, जस्टिन ट्रुडोंची जागा घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक, पण...!
मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान, जस्टिन ट्रुडोंची जागा घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक, पण...!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange PC | धनंजय मुंडेंना फडणवीस वाचवताय, पण हा साप... जरांगेंची स्फोटक पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 11.00 AM TOP Headlines 11.00 AM 10 March 2025ABP Majha Marathi News Headlines 10.00 AM TOP Headlines 10.00 AM 10 March 2025Ravindra Dhangekar Resign | काँग्रेसला रामराम, रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
उद्धव ठाकरेंशी जवळीक साधत असल्यानेच राज ठाकरेंची हिंदू विरोधी भूमिका; नाशिकचे साधू-महंत भडकले; म्हणाले...
Manoj Jarange: या विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना गुप्त आदेश; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
या विषयाला फुलस्टॉप द्या, संतोष देशमुख प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना गुप्त आदेश; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
Onion Export Duty: कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा  लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
कांद्यावरील 20% निर्यातशुल्क रद्द करा लासलगावात 'शोले स्टाईल' आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद
Canada PM Mark Carney : मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान, जस्टिन ट्रुडोंची जागा घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक, पण...!
मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान, जस्टिन ट्रुडोंची जागा घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर विरोधक, पण...!
Beed Crime : चोर सोडून संन्याशाला फाशी! खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावरच बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल
चोर सोडून संन्याशाला फाशी! खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावरच गुन्हा दाखल
शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार? नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांनी वाढण्याची शक्यता, वर्षभरात खात्यात किती रुपये येणार?
शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार? नमो शेतकरीची रक्कम 3000 रुपयांनी वाढण्याची शक्यता, वर्षभरात खात्यात किती रुपये येणार?
Lalit Modi : तालुक्याएवढ्या देशात ललित मोदीने नागरिकता घेतली, पण तेथील पंतप्रधानांनी दिला तगडा झटका! ना घर का, ना घाट का अशी झाली अवस्था
तालुक्याएवढ्या देशात ललित मोदीने नागरिकता घेतली, पण तेथील पंतप्रधानांनी दिला तगडा झटका! ना घर का, ना घाट का अशी झाली अवस्था
ED Raids : काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या 15 ठिकाणांवर एकाचवेळी ईडीची छापेमारी
Embed widget