एक्स्प्लोर

Swanandi Tikekar : स्वानंदी टिकेकरच्या होणाऱ्या नवऱ्याने गाजवलंय 'Indian Idol'; जाणून घ्या आशिष कुलकर्णीबद्दल...

Swanandi Tikekar : स्वानंदी टिकेकर लवकरच आशिष कुलकर्णीसोबत (Ashish Kulkarni) लग्नबंधनात अडकणार आहे.

Swanandi Tikekar Ashish Kulkarni : अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) सध्या चर्चेत आहे. स्वानंदीने 'आमचं ठरलं' असं म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. स्वानंदी लवकरच आशिष कुलकर्णीसोबत (Ashish Kulkarni) लग्नबंधनात अडकणार आहे. 

स्वानंदीने आशिषसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे तिचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा कोण आहे, हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' (Dil Dosti Duniyadari) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली स्वानंदी एक उत्तम गायिकादेखील आहे. स्वानंदीचे वडील उदय टिकेकर (Uday Tikekar) हे मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. तर आई आरती अंकलीकर टिकेकर (Arati Ankalikar Tikekar) या गायिका आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)

आशिष कुलकर्णी कोण आहे? (Who Is Swanandi Boyfriend Ashish Kulkarni)

स्वानंदीच्या बॉयफ्रेंडचं नाव आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) आहे. गेल्या एक वर्षापासून स्वानंदी आणि आशिष एकमेकांना ओळखतात. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता लवकरच ते बोलल्यावर चढणार आहेत. स्वानंदी अभिनेत्री असण्यासोबत गायिका आहे. त्याचप्रमाणे आशिषदेखील इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय गायक आहे. देशविदेशात त्याच्या गाण्यांचे कार्यक्रम होत असतात. 'इंडियन आयडॉल 12'च्या (Indian Idol 12) माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आशिष हा पुणेकर असून त्याचं स्वत:चं युट्यूब चॅनलदेखील आहे.

'इंडियन आयडॉल 12'च्या माध्यमातून आशिषला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मंचाने त्याला रातोरात सुपरस्टार केलं आहे. जगभरातील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. आशिष गायक असण्यासोबत गीतकारदेखील आहे. अनेक मराठी सिनेमांसाठी आशिषने गाणी गायली आहेत. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

स्वानंदी-आशिषच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता (Swanandi Tikekar Ashish Kulkarni Wedding)

स्वानंदी आणि आशिषने प्रेमाची जाहीर कबुली दिल्यानंतर ते लग्नबंधनात कधी अडकणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. तसेच केळवणासाठी त्यांना आमंत्रण मिळायलाही सुरुवात झाली आहे. एकंदरीतच चाहते त्यांच्या आनंदात सहभागी झाले आहेत.  

संबंधित बातम्या

Swanandi Tikekar: स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचं ठरलं! अभिनेत्रीनं शेअर केला खास फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget