एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'Gadar-2 येतोय!': सनी देओलच्या पोस्टने चाहते उत्सुक

गदर चित्रपाटतील सनी देओल आणि अमिषा पटेल या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

Gadar 2: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटांला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. सनी त्याच्या चित्रपटातील हटके अंदजाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. 2001 मध्ये प्रदर्शित झालेला सनीचा गदर हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटातील आयकॉनिक 'हॅंड पंम्प' सिन लोक आवर्जुन पाहतात. गदर चित्रपाटतील  सनी देओल आणि अमिषा पटेल या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. नुकतीच सनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे आता 'गदर-२' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, अशी चर्चा होत आहे.   

सनी देओलने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये 2 लिहीलेले दिसत आहे. त्यावर कथा कंटिन्यूज असं लिहीले आहे. गदर या चित्रपटाच्या नावामध्ये एक प्रेम कथा असेही लिहीले होते. त्यामुळे गदर-2 चा हा पोस्टर  असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. काल (14 ऑगस्ट)  पोस्टर शेअर करून सनीने लिहीले होते , 'उद्या 11 वाजता खूप खास आणि माझ्या हृदयाच्या जवळ असणारी एक गोष्ट  जाहीर करणार आहे.' सनीच्या या पोस्टमुळे आता त्याच्या चाहत्यांना उत्सुक झाले आहेत. आज म्हणजेच दसऱ्या दिवशी 11 वाजता सनी काय पोस्ट करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

गदर चित्रपटाला प्रदर्शित होऊन 20 वर्ष झाली आहेत. या चित्रपटात सकिना ही भूमिका अमिषा पटेलने तर तारा सिंग ही भूमिका सनी देओलने साकारली होती.  दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सनीने काल शेअर केलेले पोस्ट शेअर करून लिहीले, 'या वर्षातील सर्वांत मोठ्या घोषणेसाठी तयार आहात? हे जाणून घ्या उद्या 11 वाजता '

Bigg Boss Marathi 3: बिग बॉसच्या घरात शिकवायला आलेल्या उत्कर्ष सरांच्या तासाला विद्यार्थी घालणार गोंधळ

या चित्रपटांचे सिक्वेल येणार प्रेक्षकांच्या भेटीस
गदर-2 प्रमाणेच लवकरच हंगामा, टायगर, ओह माय गॉड  आणि मर्दानी या चित्रपटांचे सिक्वेल देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole PC : निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवरच आम्हाला संशय, नाना पटोलेंचे आयोगावर गंभीरआरोपABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
शेरणी संसदेत, हाती संविधान, प्रियंका गांधींनी घेतली खासदारकी शपथ; संजय राऊतांचं खास ट्विट
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Embed widget