एक्स्प्लोर

Stree 3 : स्त्री 2 च्या यशाचं श्रेय कुणाचं? श्रद्धा कपूरने स्पष्टच सांगितलं

Shraddha Kapoor : स्त्री 2 चित्रपटाच्या यशाचं श्रेय कुणाचं या वादावर श्रद्धा कपूरने अखेर पडदा पाडला आहे.

Stree 3 Movie : स्त्री 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने भारतासह विदेशातही चांगला गल्ला जमावला. बॉलिवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपट सुरु होते. यानंतर अमर कौशिक यांच्या स्त्री चित्रपटाने बॉलिवूडला आशेचा किरण दिला. 2018 मध्ये आलेल्या स्त्री चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यानंतर 2024 मध्ये स्त्री चित्रपटाच्या सीक्वेलने जोरदार बॉक्स ऑफिसवर धमाका केला. महिनाभर थिएटरमध्ये टिकून होती. श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्या स्त्री 2 चित्रपटाने थिएटरमध्ये इतर चित्रपटांना धोबीपछाड दिली.

स्त्री 2 च्या यशाचं श्रेय कुणाचं? 

स्त्री 2 चित्रपटाच्या भव्य यशानंतर याचं श्रेय कुणाचं याची जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. स्त्री 2 चित्रपटाच्या यशाचं श्रेय श्रद्धा कपूरचं असल्याचं काहींचं म्हणत आहेत, तर राजकुमार रावच्या दमदार अभिनय यामागचं कारण असल्याचं काहींनी म्हटलं. स्त्री 2 चित्रपटाने 856 कोटींची कमाई केली. यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर आलेला दुष्काळ दूर झाल्याचं पाहायला मिळालं. 

श्रद्धा कपूरने स्पष्टच सांगितलं

दरम्यान, आता स्त्री 2 चित्रपटाचं यशावर भाष्य केलं आहे. स्त्री 2 चित्रपटाचं यश कुणाचं यावर श्रद्धा कपूरने मौन सोडलं आहे. श्रद्धाने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत श्रेयवादाचा मुद्दा स्पष्ट केला आहे. श्रद्धाने स्क्रिन मॅगझिन री-लाँचच्या स्क्रिन लाईव्ह सेशनमध्ये या वादावरुन पडदा हटवला आहे. श्रद्धा कपूरने म्हटलं आहे की, "या चित्रपटाचं श्रेय आमच्या संपूर्ण टीमचं आहे आणि शेवटी प्रेक्षक ठरवतात की, हा चित्रपट यशस्वी आहे की नाही".

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Happy Birthday Sunny Deol : 'या' कारणामुळे शाहरुख खानसोबत 17 वर्ष वैर, 'डर' चित्रपटाच्या सेटवर सनी देओलचं तांडव; नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल

व्हिडीओ

Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!
Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hiran Chatterjee: भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
भाजप आमदाराचं पोटच्या लेकीच्या वयाच्या मॉडेलशी लग्न; पहिल्या बायकोकडून गंभीर आरोपांची मालिका, सोशल मीडियात बापाचा फोटो दिसताच लेक रडत म्हणाली, 'एक बाप म्हणून..'
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
मुंबईतील ओशिवरा गोळीबार प्रकरणात बड्या अभिनेत्याला अटक, मॉडेल- लेखकाच्या घराच्या दिशेने झडली गोळी, नेमकं प्रकरण काय? 
Mumbai Crime News : चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
चक्क एलॉन मस्कच्या नावाने लग्नाचा प्रस्ताव; 40 वर्षीय महिलेची लाखोंची फसवणूक, चेंबुरमध्ये गुन्हा दाखल
Shivsena Thackeray Camp: मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
मुंबईतील निवडणूक संपताच ठाकरे गटात नाराजीचा स्फोट, सगळी महत्त्वाची पदं वरळीतच का? शिवसैनिकांचा सवाल
Yuzvendra Chahal-RJ Mahvash : 'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
'कधी कधी गप्प राहणंच…' RJ महवशला अनफॉलो केल्यानंतर चहलची सूचक पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mumbai Vileparle : विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध आता होणार कायमचा बंद; कारखाना होणार जमीनदोस्त, नेमकं कारण काय?
विलेपार्ले परिसरात दरवळणारा पार्ले-जी बिस्किटांचा सुगंध आता होणार कायमचा बंद; कारखाना होणार जमीनदोस्त, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर, 400 कोटींची रोकड, नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले अन्... ठाण्यातील बिल्डरवर संशय
दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर, 400 कोटींची रोकड, नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले अन्... ठाण्यातील बिल्डरवर संशय
Ind Vs Nz 2nd T20 : 32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी… तरीही कर्णधार सूर्या चिडला, ईशान किशनने नेमकं काय केलं?, मॅच संपल्यावर कारण सांगितलं
32 चेंडूत 76 धावांची वादळी खेळी… तरीही कर्णधार सूर्या चिडला, ईशान किशनने नेमकं काय केलं?, मॅच संपल्यावर कारण सांगितलं
Embed widget