एक्स्प्लोर

Stree 2 Collection : ‘स्त्री 2’ने ‘कल्कि 2898 एडी’ला टाकलं मागे, कमाईच्या बाबतीत रचला नवा रेकॉर्ड; 20 व्या दिवशीही थिएटरमध्ये क्रेझ कायम

Stree 2 Box Office Collection : रिलीजच्या 20 व्या दिवसांनंतरही स्त्री 2 चित्रपटाची थिएटरमध्ये क्रेझ कायम असून या चित्रपटाने प्रभासच्या कल्कि चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

Stree 2 Box Office Collection Day 20 : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2' चित्रपटाची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. 'स्त्री 2' चित्रपट सुपरहिट ठरला असून या चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. रिलीजच्या 20 दिवसांनंतर स्त्री चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड सुरुच आहे. 'स्त्री 2' चित्रपटाने कमाईच्या बाबतीत प्रभास आणि दीपिकाच्या कल्कि 2898 एडी चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

स्त्री 2 चित्रपटाने कमाईच्या बाबतीत रचला नवा रेकॉर्ड

'स्त्री 2' चित्रपटाने (Stree 2 Box Office Collection) तीन आठवड्यांत 450 कोटींहून अधिक रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. चित्रपटगृहांमध्ये अजूनही 'स्त्री 2' चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. स्त्री 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली आहे. चित्रपटातील श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून यासोबतच पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या कॉमेडीनेही सर्वांची मने जिंकली आहेत. स्त्री चित्रपटाने रिलीजच्या 20 व्या दिवशीही विक्रमी कलेक्शन केलं आहे.

स्त्री 2 चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती?

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, स्त्री चित्रपटाने रिलीजच्या 20 व्या दिवशी सुमारे 6 कोटी रुपये कमाई केली आहेत. स्त्री 2 चित्रपटाचं 20 दिवसांचं एकूण कलेक्शन 492.80 कोटी झालं आहे. 20व्या दिवशी कल्कीने तमिळ, तेलगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळममध्ये मिळून 5.1 कोटींची कमाई केली होती. स्त्री चित्रपटाने कल्कि 2898 एडी चित्रपटाला मागे टाकलं आहे. स्त्री 2 चित्रपटाने जगभरात 700 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 710 कोटींची कमाई केली आहे.

‘स्त्री 2’ने ‘कल्कि 2898 एडी’ला टाकलं मागे

'स्त्री 2' चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 'स्त्री 2' चित्रपटाने 2024 वर्षातील सर्वाधिक कमाई केलेल्या कल्की चित्रपटालाही मागे टाकलं आहे. स्त्रीने कमाईच्या बाबतीत प्रभासच्या 'कल्की 2898 एडी'ला मागे टाकत नवा विक्रम केला आहे. स्त्री 2 चित्रपटाने रिलीजच्या 20 दिवसांनंतर जगभरात 700 कोटींचं कलेक्शन केलं आहे. कल्कि चित्रपटाला 20 दिवसांनंतर सुमारे 588 कोटीचा टप्पा गाठता आला होता. मात्र, स्त्री 2 चित्रपट याबाबतीत एक पाऊल पुढे आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Maddock Films (@maddockfilms)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : बिग बॉसला आलाय 'मदमस्त' निक्कीचा पुळका? थेट जान्हवीलाच आदेश देत म्हणाले...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget