एक्स्प्लोर

Sobhita Dhulipala : हजार वेळा ऑडिशन, स्किन टोनमुळे रिजेक्ट; 'या' अभिनेत्रीनं दिला 800 कोटींचा ब्लॉकबस्टर, आता हॉलिवूडमध्ये दाखवणार जलवा

Sobhita Dhulipala Debut in Hollywood : जवळपास एक हजार वेळा ऑडिशन दिले पण स्कीन टोनमुळे तिला नकार देण्यात आला. मात्र, तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली.

Sobhita Dhulipala Debut in Hollywood : कोणत्याही वशिल्याशिवाय बॉलीवूडमध्ये (Bollywood) काम मिळवणे आणि नंतर आपला ठसा उमटवणे हे आऊटसाइडर अर्थात 'बाहेर'च्या लोकांना सोपे नसते. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी गॉडफादर, सेलिब्रेटी नसतो. मात्र, कोणतीही पार्श्वभूमी नसताना अनेक कलाकारांनी आपले स्थान निर्माण केले आहे. जवळपास एक हजार वेळा ऑडिशन दिले पण स्कीन टोनमुळे तिला नकार देण्यात आला. मात्र, तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. 

शोभिताने दिल्या 1000 ऑडिशन्स...

शोभिता धुलिपालाने (Sobhita Dhulipala) जवळपास एक हजार ऑडिशन्स दिल्या. शोभिता धुलिपालाने 2010 च्या सुरुवातीला मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. तिचा  मनोरंजन किंवा फॅशन जगताशी काहीही संबंध नव्हता. शोभिताने 2013 च्या 'मिस इंडिया' स्पर्धेत भाग घेतला आणि तिने अंतिम फेरीतही स्थान मिळवले. एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' समिटमध्ये शोभिताने आपला स्ट्रगल सांगितला. 

शोभिताने सांगितले की, “माझा चित्रपट जगताशी संबंध नव्हता. मला या जगतामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त ऑडिशन्सचा पर्याय होता. मी काही काळ मॉडेलिंग करत होतो. एक मॉडेल म्हणून मी जाहिरातींसाठी ऑडिशन दिली.  मी माझ्या आयुष्यात 1000 ऑडिशन्स दिल्या असतील असे शोभिताने सांगितले. 

स्किन टोनमुळे रिजेक्ट 

एका थ्रोबॅक मुलाखतीत शोभिताने सांगितले होते की, स्किन टोनमुळे अनेकदा नकार आला. तिने पुढे सांगितले की, "जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करता, तेव्हा सर्व काही एका संघर्षासारखे असते.  मला माझ्या जाहिरातीच्या ऑडिशन्स दरम्यान अनेकदा सांगितले गेले होते की मी 'गोरी'नाही. सुंदर दिसत नसल्याने नकार मिळत गेल्याचे तिने सांगितले.

View this post on Instagram
 
A post shared by Sobhita Dhulipala ✨ (@_sobhita_dhulipala)

शोभिता धुलिपाला करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण

2015 मध्ये, शोभिताने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 या चित्रपटाद्वारे केली. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अभिनयासाठी शोभिताला नामांकनही मिळाले होते. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा शो 'मेड इन हेवन'मध्ये मुख्य भूमिका केली.

2022 आणि 2023 मध्ये, शोभिता ही  मणिरत्नमच्या ऐतिहासिक महाकाव्य पोन्नियन सेल्वन (Ponniyin Selvan 1) आणि पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan 2) यामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. दोन्ही चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर 800 कोटींहून अधिक कमाई केली. या वर्षी शोभिता हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. देव पटेल दिग्दर्शित 'मंकी मॅन' या भारतावर आधारित थ्रिलर चित्रपटात ती दिसणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज
मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
Yash : खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 27 April 2024 : 3 PM ABP MajhaAjit Pawar : माझी कामं मी केली म्हणून सांगतात, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणाSanjay Raut vs Sanjay Shirsat : संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तरDevendra Fadnavis Speech Kolhapur : राहुल गांधींच्या बोगीत फक्त सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज
मोदींच्या सभेपूर्वी कोल्हापुरात नवा ट्विस्ट; धुळ्याहून स्पेशल आले, म्हणे शाहू महाराजांचे वंशज
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
6 षटकं, 5 गोलंदाज, जेक मॅकगर्कनं सर्वांनाच धू धू धुतलं, बुमराहलाही सोडलं नाही, 15 चेंडूत अर्धशतक
Yash : खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
खिशात 300 रुपये घेऊन सोडलं घर, आज एका चित्रपटासाठी घेतोय 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक मानधन; वाचा 'रॉकी भाई'ची स्ट्रगल स्टोरी
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विधानसभेसाठी काँग्रेस-वंचित एकत्र येणार? प्रकाश आंबेडकरांच्या मोठ्या विधानानंतर चर्चेला उधाण!
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
विठ्ठलाचे दर्शन, गाभाऱ्यात शरद पवार; पंढरीत धार्मिक मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींवर पलटवार
Devendra Fadnavis : 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत, चीन देखील भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही : देवेंद्र फडणवीस
मोदींमुळे आम्ही जिवंत; 100 देश सांगतात, मोदींनी दिलेल्या लसीमुळे आमचा देश जिवंत : फडणवीस
Telly Masala : 'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
'तारक मेहता का...' मधील सोढी बेपत्ता ते अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
पृथ्वी शॉला दिल्लीनं बसवलं बाहेर, मुंबईनं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
पृथ्वी शॉला दिल्लीनं बसवलं बाहेर, मुंबईनं नाणेफेक जिंकली, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Embed widget