एक्स्प्लोर

Singham Again : कॉप युनिवर्समध्ये ग्लॅमरस श्वेता तिवारीची एन्ट्री, या खास भूमिकेत झळकणार

Singham Again Movie : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Singham Again : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) लवकरच रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित सिंघम अगेन (Singham Again) चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आग लावण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्वेता तिवारीने एका मुलाखतीत तिच्या आजवरच्या प्रवासावर आणि संघर्षावर भाष्य केलं आहे. 

श्वेता तिवारी एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत

एका मुलाखतीत श्वेता तिवारीने सांगितलं की, सिंघम अगेन चित्रपटामध्ये मी अजय देवगण सरांसोबत इंटेलिजन्स ऑफिसरची (Intelligence Officer) भूमिका साकारत आहे. हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता. मी शूटिंग पूर्ण केलं आहे. रोहित शेट्टी सरांसोबत काम करणं खूप मोठी गोष्ट आहे, ते खूप टॅलेंटेड आहेत आणि त्यांना माहित आहे, त्यांना नेमकं काय हवंय. ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती.

'मी याकडे एका सकारात्मक दृष्टीने पाहते'

श्वेता तिवारी पुढे म्हणाली की, मला माहित आहे, लोक पुन्हा एकदा म्हणतील माझी या चित्रपटात खूप छोटी भूमिका आहे, पण मला पोलीस विश्वाचा एक भाग व्हायचं होतं. मला अनेक स्टार्स असलेल्या चित्रपटात दिसण्याची इच्छा होती. मी याकडे एका सकारात्मक दृष्टीने पाहतेय.

View this post on Instagram
 
A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

एकता कपूरमुळे चांगली संधी मिळाली

श्वेता तिवारीने सांगितलं की, एकता कपूरने मला दूरदर्शनच्या एका शोमध्ये छोट्या भूमिकेत पाहिलं आणि मग मला 'कसौटी जिंदगी की' मालिकेची ऑफर दिली. श्वेता तिवारी यावेळी म्हणाली की, मला विश्वास आहे की, जर तुमच्यात प्रतिभा असेल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

तुमच्यात प्रतिभा असेल तर यश मिळतेच

कसौटी जिंदगी की मालिकेमुळे अभिनेत्री श्वेता तिवारीला खरी प्रसिद्धी मिळाली. प्रेरणाच्या भूमिकेतून ती घरघरांत पोहोचली. श्वेता तिवारी 'कसौटी जिंदगी की', 'हम तुम और देम', 'मैं हूं अपराजिता', 'मेरे डॅड की दुल्हन', 'परवरिश - कुछ खट्टी कुछ मिठी', 'बेगुसराय', 'जाने' 'क्या बात हुई' आणि 'कहानी घर घर की' यामधील मालिकांमध्ये झळकली आहे. 'इंडियन पोलिस फोर्स' यो वेब सीरीजमध्येही श्वेता तिवारीची खास भूमिका होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

पाच हजार रुपयांपासून सुरुवात ते 2.25 लाख रुपये दिवसाची कमाई; इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रीची स्ट्रगल स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षणमंत्र्यांची माहिती
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget