एक्स्प्लोर

Sharvari Wagh : महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीची जोरदार चर्चा, शर्वरी वाघच्या आयटम साँगने घातला धुमाकूळ

Sharvari Wagh : अभिनेत्री शर्वरी वाघ ही मुंज्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या आयटम साँगची जोरदार चर्चा सुरु आहे. 

Sharvari Wagh : आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित 'मुंज्या' (Munjya) सिनेमा हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची नात शर्वरी वाघ (Sharvari Wagh) ही देखील झळकणार आहे. सध्या या सिनेमातील एका गाण्यामुळे शर्वरी चर्चेत आलीये. मुंज्या सिनेमात शर्वरी आयटम साँगमध्ये दिसणार आहे. तिच्या या बोल्ड लूकची जोरदार चर्चा सुरु आहे. 

येत्या 7 जून रोजी मुंज्या हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलरही भेटीला आला होता. त्यानंतर या सिनेमातील आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तरस हे या सिनेमातलं गाणं असून यामध्ये शर्वरी वाघ दिसत आहे. तिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय.  

View this post on Instagram
 
A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)

सिनेमा कधी रिलीज होणार?

स्त्री आणि भेडियानंतर मॅडॉक फिल्म्सकडून पुन्हा एकदा नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या 7 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा सिनेमा विशेषकरुन कोकणाती मुंज्या या भूतावर असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात  शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज या कलाकारांचा समावेश आहे. मॅडॉक फिल्म्स प्रोडक्शन, मुंज्याची निर्मिती विजान आणि अमर कौशिक यांनी केली आहे. 

शर्वरीचा सिनेप्रवास

शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांची नात आहे. तिने  'द फरगॉटन आर्मी- आझादी के लिये' या वेबसिरिजमधून तिच्या अभियनच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या सिरिजच्या आधी लव्ह रंजन आणि संजय लीला भन्साळी यांच्यासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. आता ती एका आयटम साँगमध्ये झळकणार आहे. या गाण्यावर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या या लूकचं कौतुकही केलं आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Zee Music Company (@zeemusiccompany)

ही बातमी वाचा : 

Kiran Mane : 'नेहरूजी वेडे होते, NSD ऐवजी मंदिरं बांधत बसले असते तरी चाललं असतं'; किरण मानेंची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणाDevendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget