एक्स्प्लोर
वाराणसीत शाहरुखचा भोजपुरी गाण्यावर ठेका, व्हिडीओ व्हायरल
अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले. यावेळी दिग्दर्शक इम्तियाज अली आणि भोजपुरी गायक मनोज तिवारीही हजर होते. वाराणसीत शाहरुख आणि अनुष्काला पाहण्यासाठी अलोट गर्दी जमली होती.

वाराणसी : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले. यावेळी दिग्दर्शक इम्तियाज अली आणि भोजपुरी गायक मनोज तिवारीही हजर होते. वाराणसीत शाहरुख आणि अनुष्काला पाहण्यासाठी अलोट गर्दी जमली होती. यावेळी मनोज तिवारीने शाहरुख खानला ‘लॉली पॉप लागेलू’ हे भोजपुरी गाणं गायला लावलं. शाहरुखच्या गाण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ : https://twitter.com/RedChilliesEnt/status/892003331530412034 याआधी शाहरुखच्या ‘फॅन’ सिनेमा मनोज तिवारीने भोजपुरीत डब केला होता. त्यामुळे ‘फॅन’च्या भोजपुरी व्हर्जनमधील गाणंही मनोज तिवारीने गायलं. पाहा व्हिडीओ : https://twitter.com/RedChilliesEnt/status/892007774292287488 शाहरुखने आपल्या ‘जब तक है जान’ सिनेमाचा लोकप्रिय डायलॉगही चाहत्यांना बोलून दाखवला. शाहरुखच्या वाक्या-वाक्यावर चाहत्यांचा जल्लोष पाहायला मिळत होता. https://twitter.com/RedChilliesEnt/status/892004102372179968 https://twitter.com/RedChilliesEnt/status/892007774292287488
आणखी वाचा























