एक्स्प्लोर

Shahid Kapoor-Kriti Sanon Movie:  शाहिद अन् क्रितीचा रोमँटिक अंदाज; आगामी चित्रपटाच्या पोस्टरमधील केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष

क्रितीनं (Kriti Sanon) सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये शाहिद (Shahid Kapoor) आणि क्रितीची जबरदस्त केमिस्ट्री नेटकऱ्यांना बघायला मिळत आहे. 

Shahid Kapoor-Kriti Sanon Movie:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही जोडी लवकरच एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच क्रितीनं तिच्या आणि शाहिदच्या आागमी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. क्रिती आणि शाहिदच्या या आगामी चित्रपटाची टॅगलाइन 'अॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी' अशी आहे. क्रितीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये शाहिद आणि तिची जबरदस्त केमिस्ट्री नेटकऱ्यांना बघायला मिळत आहे. 

क्रितीनं शेअर केलेल्या पोस्टरमध्ये शाहिद आणि ती एका बाईकवर रोमान्स करताना दिसत आहेत. या पोस्टरवर चित्रपटाचं नाव लिहिलेलं दिसत नाही पण या चित्रपटाची 'अॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी' ही टॅगलाइन लिहिलेली दिसत आहे. हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे क्रितीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. क्रितीनं शेअर केलेल्या या पोस्टरवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

क्रिती आणि शाहिद यांच्यासोबत  धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया हे कालकार देखील या आगामी चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 

शाहिद आणि क्रितीच्या या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अमित जोशी आणि आराध्या शहा असून दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उटेकर ए मिडडॉक फिल्म प्रोडक्शन निर्मित हा चित्रपट असल्याचे क्रिती सेननने पोस्टमध्ये सांगितले आहे. तरण आदर्श यांनी देखील ट्विटरवरून या चित्रपटाची माहिती देत हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Kriti (@kritisanon)

क्रिती आणि शाहिदचे चित्रपट

गेल्या वर्षी शाहिद हा जर्सी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील शाहिद आणि मृणाल ठाकूर यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  त्यानंतर त्याची फर्जी ही वेब सीरिज रिलीज झाली. या वेब सीरिजमधील शाहिदच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच अभिनेत्री क्रिती सेननचा  'शेहजादा' हा चित्रपट देखील काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता.  आता शाहिद आणि क्रिती यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Shahid Kapoor, Kartik Aaryan: शाहिद कपूरच्या जुहूमधील घरात कार्तिक आर्यन राहणार भाड्याने; भाडे ऐकून व्हाल अवाक्

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!Jitendra Awhad Full PC : आधीच सेटिंग झालेली, कराड शरण येताच आव्हाडांची सर्वात मोठा दावाSandeep kshirsagar On Walmik Karad : वाल्मिक कराड दोषी नव्हता मग फरार का झाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
वाल्मिक कराड CID समोर शरण, मिलिंद नार्वेकरांकडून फडणवीस अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन; दमानियांकडून फिरकी, म्हणाल्या...
वाल्मिक कराड शरण येताच मिलिंद नार्वेकरांचं ट्विट, मुख्यमंत्री अन् रश्मी शुक्लांचं अभिनंदन करत म्हणाले...
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
वाल्मिक कराड शरण, पुण्यातून बीडला रवाना; CID अधिकारी आव्हाडांनी सांगितलं पुढं काय?
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
Suresh Dhas on Walmik Karad : आका शरण आला, आता आकाच्या आकाला बिनखात्याचे मंत्री करा
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारीच तपासतोय रुग्ण; डॉक्टरांच्या उत्तराने भीषण वास्तव समोर
Embed widget